Hundred मध्ये अभिनेत्री रिंकु राजगुरूची छाप, 14 वर्षांची असताना दिला होता ‘सुपरहिट’ सिनेमा ‘सैराट’ !

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनमध्ये रिलीज झालेल्या हंड्रेड या वेब सीरिजची खूप चर्चा होताना दिसत आहे. लारा दत्ता आणि सैराट फेम रिंकु राजगुरू यांची हंड्रेड ही नवी वेब सीरिज डिज्नी हॉटस्टारवर रिलीज झाली. रुची नारायण, आशुतोष शाह आणि ताहिर शब्बीर यांनी डायरेक्ट केलेल्या या सीरिमध्ये लारानं मस्त कमबॅक केलं आहे. याशिवाय रिंकुनंही दमदार अॅक्टींग केली आहे. यात रिंकु खूप पुढे निघून गेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

View this post on Instagram

Behind the scenes 😜

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकुनं 14 वर्षांची असताना पहिला सिनेमा केला होता जो सुपरिहिट झाला. त्याचं नाव आहे सैराट. हा असा सिनेमा होता ज्याची नॅशनल लेवलवर चर्चा झाली. नंतर याचा हिंदी रिमेकही आला होता.

सैराटनंतर उजळलं नशीब

2016 मध्यै सैराट रिलीज झाला होता. तेव्हा रिंकु शाळेत होती. यानंतर तिनं दहावीची परीक्षा दिली होती. सैराट साठी तिला नॅशनल फिल्म अवॉर्डही मिळाला आहे. 2013 मध्ये तिची आणि सैराटचे डायरेक्टर नागराज मंजुळे यांची भेट झाली होती. पहिलाच सिनेमा सुपरहिट झाल्यानं रिंकुचं करिअर बनलं.

रिंकुच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती हंड्रेड वेब सीरिजमध्ये दिसली आहे. लवकरच ती झुंड या हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे. तिच्या लुकचं पोस्टरही रिलीज झालं आहे. तिनं मेकअप, कागर अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

Stay home🏠stay safe 😊 #afterworkout#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

Flaunting 💁‍♀️🌸

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

अय काय बघतोय😂

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

Promotion time #MakeUp#😊

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

"Stay a mystery,it's better".

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

Black and white😁

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

😊

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

Great things never come from comfort zone⚘

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on