अभिनेत्री ‘मुनमुन सेन’ची मुलगी अ‍ॅक्ट्रेस रियानं शेअर केला ‘न्यूड’ फोटो ! सोशलवर ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार मुनमुन सेनला आपण सर्वजण ओळखतो. सध्या मुनमुनची मुलगी रिया सेन चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे रियाचा हॉट आणि बोल्ड अवतार जो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. रिया यात कमालीची सुंदर दिसत आहे. रियादेखील आईप्रमाणे अभिनेत्रीच आहे.

रियानं तिच्या इंस्टाग्रामवरून तिचे एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास बात अशी आहे की, या फोटोत रिया चक्क न्यूड दिसत आहे. फोटो जरी ब्लॅक अँड व्हाईट असला तरी यात कमालीची हॉट दिसत आहे. तिनं आपली अप्पर बॉडी तिच्या केसांनी कवर केली आहे.

आपल्या बोल्डनेसनं रिया इतर बॉलिवूड अॅक्ट्रेसनाही टक्कर देत आहे. हॉटनेसच्या बाबतीत तिनं अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे यात शंका नाही. तिचा कामुक अंदाजआणि हावभाव पाहण्यासारखे आहेत.

रिया सध्या सिनेमांपासून दूर आहे. असं असलं तरी सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. रियाने आईच्या पावलावर पाऊल टाकत सिनेमात एन्ट्री घेतली खरी परंतु तिला आपला जम बसवता आला नाही. रिया आपल्या बिकीनी फोटोंमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. रिया 38 वर्षांची असली तरी आजही ती खूप फिट, हॉट आणि यंग दिसते. तिचा फिटनेस पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रियानं विषकन्या या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. तिनं बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. रियाच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचं झालं तर 2017 साली तिने शिवम तिवारीशी लग्न केलं. सध्या ती आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.

View this post on Instagram

Photo @sidd_nine

A post shared by Riya sen (@riyasendv) on

View this post on Instagram

Photo @sidd_nine

A post shared by Riya sen (@riyasendv) on

View this post on Instagram

🖤

A post shared by Riya sen (@riyasendv) on

View this post on Instagram

You only look the way you deserve to ! ….

A post shared by Riya sen (@riyasendv) on

View this post on Instagram

Change the game ..

A post shared by Riya sen (@riyasendv) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like