अभिनेत्रीनं शेअर केला बाथरोबमधील फोटो, ‘हॉट’ क्लीव्हेज पाहून चाहते घायाळ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार मुनमुन सेनला आपण सर्वजण ओळखतो. सध्या मुनमुनची मुलगी रिया सेन चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे रियाचा हॉट आणि बोल्ड अवतार जो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. रिया यात कमालीची सुंदर दिसत आहे. रियादेखील आईप्रमाणे अभिनेत्रीच आहे.

रियानं तिच्या इंस्टाग्रामवरून तिचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास बात अशी आहे की, या फोटोत रिया बाथरोबमध्ये दिसत आहे. रियाचा हा लुक खूपच मादक आहे. कातिल पोज आणि घायाळ करणारे हावभाव पाहून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत. फोटोत तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

🐍

A post shared by Riya sen (@riyasendv) on

आपल्या बोल्डनेसनं रिया इतर बॉलिवूड अॅक्ट्रेसनाही टक्कर देत आहे. हॉटनेसच्या बाबतीत तिनं अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे यात शंका नाही. तिचा कामुक अंदाजआणि हावभाव पाहण्यासारखे आहेत.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच ती लोनली गर्ल या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली आहे. याशिवाय एम एक्स प्लेअरवरील पती पत्नी और वो या वेब सीरिजमध्येदेखील तिनं काम केलं आहे. रियानं विषकन्या या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. तिनं बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. रियाच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचं झालं तर 2017 साली तिने शिवम तिवारीशी लग्न केलं. सध्या ती आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like