अभिनेत्री साक्षी मलिकनं घातला सोशलवर ‘राडा’ ! चाहते म्हणाले – ‘हॉटनेस की आग’

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री, मॉडेल साक्षी मलिक आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. सोनू के टीट्टू की स्वीटी या सिनेातील बोम डिगी डिगी बोम या गाण्यात आपण साऱ्यांनी तिला पाहिलं आहे. सध्या मात्र साक्षी इंटरनेट सेंसेशन बनली आहे असं दिसतंय भर उन्हात साक्षीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाचं तापमान वाढवताना दिसत आहेत. साक्षीच्या काही हॉट पिक्सनं सध्या सोशलवर राडा घातला आहे. देशात सध्या लॉकडाऊन असताना साक्षीच्या चाहत्यांकडून तिचे काही आणि व्हिडीओ फोटो शेअर केले जाताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Pre birthday glow 💖 @sooribali

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

Mermaid off duty 🧜‍♀️

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

साक्षी मलिक हिनं तिच्या इंस्टावरून काही फोटो आणइ व्हिडीओ शेअर केले होते. तसं पाहिलं तर हे फोटो जुनेच आहेत परंतु नव्यानं चाहत्यांमध्ये चर्चेत येताना दिसत आहेत. यात साक्षी कमालीची बोल्ड दिसत आहे. याचं कारणही तसंच आहे ते म्हणजे साक्षीचा बिकीनी अवतार. अगदी हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

साक्षीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशच्या कानपूरची ती रहिवासी आहे. साक्षीनं इंजिनियरींग केलं आहे. शिक्षण घेतानाच साक्षी फॅशन शोजमध्ये भाग घ्यायची. शिक्षणानंतर तिनं मुंबई गाठली होती. साक्षीनं मुंबईला आल्यानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली.

View this post on Instagram

Soak in the Sun ☀️

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

साक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कार्तिक आर्यन आणि नुसरत भरूचा स्टारर सोनू के टीट्टू की स्वीटी या सिनेमात दिसली आहे. या सिनेमातील बोम डिगी डिगी बोम या गाण्यावर तिनं परफॉर्म केलं आहे. साक्षीनं अनेक ब्रँडसाठी फोटोशुट केलं आहे.

View this post on Instagram

swim ready 🏊‍♀️ #midweekblues 💙

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

A few days of summer ☀ @sooribali

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

@sooribali

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

💖 @westinbali

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

Coconut water, always a good idea! 🥥 @sooribali

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

💗💗

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

She designed a life she loved 🧜‍♀️

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

#flowerpower 💗

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

🦋💕✨

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on

View this post on Instagram

💚🥑 @luxsouthari

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk) on