अभिनेत्री साक्षी मलिकनं शेअर केला स्विमसूटमधील ‘मादक’ फोटो ! सोशल मीडिया ‘गरम’


पोलिसनामा ऑनलाइन –
अभिनेत्री, मॉडेल साक्षी मलिक आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. सोनू के टीट्टू की स्वीटी या सिनेातील बोम डिगी डिगी बोम या गाण्यात आपण साऱ्यांनी तिला पाहिलं आहे. सध्या मात्र साक्षी इंटरनेट सेंसेशन बनली आहे असं दिसतंय भर उन्हात साक्षीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाचं तापमान वाढवताना दिसत आहेत. साक्षीच्या काही हॉट पिक्सनं सध्या सोशलवर राडा घातला आहे.

https://www.instagram.com/p/B_zpu_pHX41/

साक्षी मलिकनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात साक्षीनं अबोली रंगाचा स्विम सूट घातला आहे. ज्यात ती प्रचंड हॉट दिसत आहे. याशिवाय तिनं आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं मरून कलरचा ड्रेस घातला आहे. यात साक्षी कमालीची बोल्ड दिसत आहे. तिचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B_4pDPlH7da/

साक्षीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशच्या कानपूरची ती रहिवासी आहे. साक्षीनं इंजिनियरींग केलं आहे. शिक्षण घेतानाच साक्षी फॅशन शोजमध्ये भाग घ्यायची. शिक्षणानंतर तिनं मुंबई गाठली होती. साक्षीनं मुंबईला आल्यानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/B_e6i71nQuJ/

साक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कार्तिक आर्यन आणि नुसरत भरूचा स्टारर सोनू के टीट्टू की स्वीटी या सिनेमात दिसली आहे. या सिनेमातील बोम डिगी डिगी बोम या गाण्यावर तिनं परफॉर्म केलं आहे. साक्षीनं अनेक ब्रँडसाठी फोटोशुट केलं आहे.

https://www.instagram.com/p/B6BIT1xHbmN/

https://www.instagram.com/p/B5iFSbRnTLE/

https://www.instagram.com/p/B0gP8saHIXQ/

https://www.instagram.com/p/B7n6p5KnTtX/

https://www.instagram.com/p/B7lXd-iHmIE/

https://www.instagram.com/p/B8DmMfSnujg/

https://www.instagram.com/p/B7_GhLnnDuT/