अभिनेत्री सारा अली खाननं सांगितलं आई अमृता सिंहचं ‘ते’ माहीत नसलेलं ‘सिक्रेट’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार सारा अली खान आपल्या बिंधास्त आणि स्प्ष्ट वक्तव्यांसाठी फेमस आहे. सारा आपल्या आणि आई-वडिलांच्या लाईफवरही खुलून भाष्य करत असते. सारानं आता मम्मी अमृता सिंह आणि वडिल सैफ अली खान यांच्याबद्दल अनेक सिक्रेट्स सांगितले आहेत. सोबतच सारानं वेटलॉस सिक्रेटही चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

सारा अली खाननं मम्मी अमृता सिंहचा एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. सारानं सांगितलं की, “10 च्या बोर्ड परीक्षेत माझ्या आईनं उत्तरपत्रिकेत लव अमृता सिंह लिहिलं होतं आणि परीक्षा हॉलमधून बाहेर आली होती.”

सारा म्हणाली, “कोणतंही उत्तर न लिहिता आता किती मार्क्स मिळाले असावे याचा तुम्हीच विचार करा.” करीना आणि सैफच्या नात्यावर बोलताना तिनं सैफची वाईफ म्हणून करीनाला स्विकार केलं आहे असंही ती म्हणाली.

वेटलॉसवर सारा म्हणते…

वेटलॉसवर बोलताना सारा म्हणाली, “जेव्हा मी वजन घटवायला सुरुवात केली तेव्हा मी जेवण मागायलाही विसरून जायचे. मी खूप वर्कआऊट करून आणि हेल्दी जेवण करून वजन कमी केलं आहे.”

सैफबद्दल बोलताना सारा म्हणते…

सारा म्हणते, “माझे वडिल माझ्यासारखेच आहेत. जे विचार करतात तेच स्पष्ट बोलतात.” याशिवाय तिनं दोघांच्या घटस्फोटावरही सारानं भाष्य केलं.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

View this post on Instagram

Hotness 🔥🔥 Double tap for this hottie😍🙈❤️ Follow : @saraalikhanfc9 follow : @saraalikhanfc9 Follow : @saraalikhanfc9 follow : @saraalikhanfc9 Follow : @saraalikhanfc9 follow : @saraalikhanfc9 Follow : @saraalikhanfc9 follow : @saraalikhanfc9 Follow : @saraalikhanfc9 follow : @saraalikhanfc9 . . . 👆👆👆👆👆👆👆👇👇👇👇 . . . . . #Zareenkhan #Zareen #Zaarenkhanfan #Zareenkhhan #zareenkhanfanclub #zareena #Samantha #Tamanna #HotZareenKhan #zareenkhanhot #Katrina #katrinakaif #sunnyleone #Leone #sunnyleonehot #katrinas #katrinakaiffans #katrinakaiffan #saraalikhanfc #saraalikhanbeautiful #saraalikhanpataudi #zareenkhanfanclub #saraalikhanfc #saraali #saraalikhanhot #kritikharbanda #deepikapadukone #nehasharmahot #kirtikharbanda #shraddhakapoorhot #aliabhattfc

A post shared by sara ali khan FANPAGE 🌸 (@saraalikhanfc9) on

You might also like