संजयलीला भन्साळीची भाची शरमिनला अभिनयाबाबत आई म्हणाली होती ‘असे’ काही

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – कोणत्याही कलाकारासाठी हि खूप मोठी गोष्ट असते. जेव्हा त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक संजयलीला भन्साळी लॉन्च करणार असेल. शरमिन सहगल अशीच एक नशीबवान अभिनेत्री आहे. शरमिन सहगल भन्साळी ची भाची आहे. शरमिन भन्साळीची एडिटर- निर्माती बहिण बेला सहगल ची मुलगी आहे.

शरमिन म्हणते की , तिला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी लोकांकडे जाण्याची गरज नाही. पण ती असेही म्हणते यासाठी मला खूप कष्ट करावे लागणार आहे. कारण तिच्या वर लोकांची खूप जास्त आशा आहेत. मला माहित आहे की, मी खूप नशीबवान आहे, कारण मला संजय सर सारखे प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम करायला मिळणार आहे. ते स्वतः हा चित्रपट दिग्दर्शित करणार नाही. पण निर्माते म्हणून काम करणार आहेत.

शारमिन म्हणाली, “जेव्हा मी माझ्या आईला सांगितले. मला अभिनेत्री बनायचे आहे. तेव्हा तिची पहिली प्रतिकिया होती की, तू आधी वजन कमी कर, तू काय अशी अभिनेत्री बनणार आहेस. जर तुला अभिनेत्री बनायचे असेल. तर आधी वजन कमी करावे लागेल, तुला मेकअप करावा लागेल. खर तर अभिनेत्री बनण्यासाठी मी ७०% मेहनत माझ्या लुकवर केले आहे. तुम्ही जरी लूक ला जास्त महत्त्व देत नसला तरी तुम्हाला काही गोष्टी कराव्याच लागतात. एक अभिनेत्री बनण्यासाठी मला माझ्या बॉडी आणि लूकवर खूप काम करावे लागले.”

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार