अभिनेत्री शमा सिकंदर ‘BOLD’ बिकीनीत दिसते लईच ‘कडक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वच सेलेब्रिटी सध्या व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहेत. काही दिसवांपासून अनेक अभिनेत्रींनी आपले एन्जॉय करतानाचे फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. काहींनी तर बिकीनीतले फोटो शेअर केले होते. यानंतर आता अभिनेत्री शमा सिकंदर हिनंही तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे.

शमानं शेअर केलेल्या फोटोत शमा व्हॅकेशनचा भरपूर आनंद घेताना दिसत आहे. शमा अमेरिकेत व्हॅकेशनसाठी गेली आहे. शमानं अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. शमानं कुटुंबासोबत अमेरिकेच्या फ्लोरिडाध्ये न्यू इयर सेलिब्रेट केलं.

शमाने बीचवरील बिकीनीतील अनेक फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये शमा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटेड बिकीनीत दिसत आहे. या फोटोत शमा खूपच सेक्सी दिसत आहे. पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसनं तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

शामनं आपलं क्रिसमिसही असंच बीचवर सेलिब्रेट केलं होतं. यावेळी शमानं बीचवरील काही बोल्ड बिकीनी फोटो शेअर केले होते. ब्लॅन प्लेन बिकीनीत शमा कमालीची सेक्सी दिसत होती.

शमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर काही दिवसांपूर्वी आलेल्या बायपास रोड सिनेमात तिनं काम केलं आहे. यात तिनं एका मॉडेलची भूमिका साकारली होती. शमानं प्रेम अगन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 1988 साली हा सिनेमा आला होता. शमानं अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे. शमाने वेब सीरीजमध्येही काम केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/