home page top 1

अभिनेत्री शमा सिकंदरच्या BOLD फोटोमुळं ‘सोशल’वर ‘कल्‍ला’ ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2003 मध्ये टीव्ही सीरियल ‘ये मेरी लाइफ है’ पासून अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री शमा सिकंदर तिच्या लुकमुळे प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहणारी शमा तिचे सेक्सी फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ होतात.

टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये करिअर करून शमा सिकंदरने लग्न केले आणि परदेशात स्थायिक झाली आहे. सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असणारी शमा बर्‍याचदा चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.

शमाचे सेक्सी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या वेगवेगळ्या लुकमुळे शमा इंटरनेटवर वर्चस्व गाजवत असते. शमाने बर्‍याच चित्रपटात भूमिकाही केल्या पण अचानक ती एक दिवस लाइमलाइटमधून बाहेर पडली.

करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री शमा सिकंदर तिच्या लूकमुळे चर्चेत आली. शमाने हिट टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यानंतर तिला प्रत्येक घरात ओळख मिळाली.

शमा सोशल मीडियावर आपले सेक्सी फोटो शेअर करुन चाहत्यांना खुश करत असते. तिचे सेक्सी फोटो चाहते पसंत करतात. त्याचबरोबर तिच्या फोटोंना चाहते लाइक करत असतात. शमाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोंमध्ये तिचा लुक, जोप आणि ड्रेसिंग स्टाईल खूपच सुंदर आहे.

Loading...
You might also like