अभिनेत्री शिवा राणानं शेअर केला ‘HOT’ बिकीनी फोटो, चाहते म्हणाले – ‘हिच्या रुपापुढं सार्‍याच फिक्क्या’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मादक अदा, दिलखेच पोज, नशीला आणि कातिलाना अंदाज ओळख असणारी अभिनेत्री आणि मॉडेल शिवा राणा पुन्हा सोशलवर चर्चेत आली आहे. शिवा राणा बोल्डनेससाठी सोशलवर प्रसिद्ध आहे. शिवाचा असाच एक बोल्ड आणि तितकाच हॉट फोटो तिने इंस्टाग्रामवरून शेअर केला होता जो क्षणातच व्हायरल झाला आहे.

चाहते तर शिवाच्या हॉटनेसने पागल झाले आहेत. कारण शिवा या फोटोत बिकीनीत दिसत आहे. नेहमीप्रमाणे मादक पोज देत तिने फोटो काढला आहे. तिच्या हॉट फोटोंसाठी चाहतेही नेहमीच आतुर असतात. सध्या शिवाचा बिकीनीतील बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर धुमाकूळ घालत आहे. भल्या भल्या अ‍ॅक्टर्स तिच्या या रुपापुढे फिक्या पडतील असे अनेकांनी म्हटले आहे.

मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काळजात घर करणाऱ्या शिवा राणा हिला ज्योती राणा म्हणूनही ओळखले जाते. आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर पोस्ट करणे हा शिवाचा आवडता छंद आहे. शिवा राणाचे इन्स्टाग्रामवर तब्बल 4 लाख 89 हजार फॉलोवर्स आहेत.

शिवा राणाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, देवानंद यांच्या लव्ह अ‍ॅट टाईम्प्स स्क्वेअर मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. शिवाने बॉलिवूडमध्येच नाहीतर टॉलिवूडमध्येदेखील आपल्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा जलवा दाखवलेला आहे. मूळची मध्य प्रदेशातील मंदसौर येथील असणारी शिवा राणा मुंबईत आली आणि तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

https://www.instagram.com/p/B2_2WZmJN9u/

https://www.instagram.com/p/B2iTMYBpFAK/

https://www.instagram.com/p/B2WLtS_JuCw/

https://www.instagram.com/p/B159NCOphUK/

https://www.instagram.com/p/B11DooFJmo9/

https://www.instagram.com/p/B10UeCNpuI3/

Visit : Policenama.com