अभिनेत्री शिवा राणाच्या ब्लॅक बिकिनीनं लावली सोशलवर ‘आग’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मादक अदा, दिलखेच पोज, नशीला आणि कातिलाना अंदाज ओळख असणारी अभिनेत्री आणि मॉडेल शिवा राणा पुन्हा एकदा सोशलवर चर्चेत आली आहे. शिवा राणा बोल्डनेससाठी सोशलवर प्रसिद्ध आहे. शिवाचे काही फोटो समोर आले आहेत ज्यांची खूप चर्चा होत आहे. शिवानं आपल्या हॉटनेसनं सोशलवर राडा घातला आहे.

https://www.instagram.com/p/CBXbwiPJUXs/

शिवानं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. शिवा या फोटोत बिकीनीत दिसत आहे. नेहमीप्रमाणे मादक पोज देत तिने फोटो काढला आहे. तिच्या हॉट फोटोंसाठी चाहतेही नेहमीच आतुर असतात.

https://www.instagram.com/p/CAwqWuspYCE/

शिवानं बिकिनीवर एक कोटही घातला आहे. ज्याची सर्व बटणं तिनं खुली सोडली आहे. आधी बोल्ड बिकिनीत असणारी शिवा आणखी हॉट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CAg_ZzYJKwn/

मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काळजात घर करणाऱ्या शिवा राणा हिला ज्योती राणा म्हणूनही ओळखलं जातं. आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर पोस्ट करणं हा शिवाचा आवडता छंद आहे. शिवा राणाचे इन्स्टाग्रामवर तब्बल 8 लाख 72 हजार फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/B4_8h_RpB4j/

शिवाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, देवानंद यांच्या लव्ह अॅट टाईम्प्स स्क्वेअर मधून तिनं बॉलिवूडम डेब्यू केला होता. शिवानं बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येदेखील आपल्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा जलवा दाखवलेला आहे. मूळची मध्य प्रदेशातील मंदसौर येथील असणारी शिवा राणा मुंबईत आली आणि तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली.

https://www.instagram.com/p/B4wXaWYpmUX/

https://www.instagram.com/p/BrmBp8JHLQ_/

https://www.instagram.com/p/Bqtt24lHOZU/

https://www.instagram.com/p/Bpw7Z0JneDw/