Actress Shweta Tiwari | 40 व्या वर्षी आपल्याच मुलीवर हॉटनेसच्या बाबतीत श्वेताने केली मात, गोल्डन शॉर्ट ड्रेसमध्ये शेयर केले छायाचित्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट्या पडद्यावर ’प्रेरणा’ची भूमिका करून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Actress Shweta Tiwari) नेहमीच चर्चेत असते. श्वेता 41 वर्षाच्या वयात सुद्धा अतिशय फिट आहे आणि सध्याच्या अभिनेत्रींवर सुद्धा मात करत आहे. श्वेताचे लुक्स पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे अवघड आहे. अलिकडेच श्वेताने (Actress Shweta Tiwari ) तिची काही अतिशय आकर्षक छायाचित्रे (attractive photos) शेयर केली आहेत. जी पाहून तिचे फॅन्ससुद्धा हैराण होत आहेत. ही छायाचित्रे पाहून कुणीही म्हणू शकत नाही की तिला 21 वर्षांची मुलगी आहे.

 

 

श्वेता तिवारीने ही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेयर केली. या छायाचित्रांमध्ये श्वेताने गोल्डन रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये श्वेता खुपच सुंदर दिसत आहे. तिने या ड्रेससोबत न्यूड मेकअप केलाय. सोबतच आपले केस मोकळे सोडलेत. श्वेताची ही छायाचित्रे सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहेत. चाहते ही छायाचित्रे पसंत करत आहेत.

श्वेताचे चाहते कमेंट करून तिचे कौतूक करत आहेत. अनेक लोक श्वेताच्या सौंदर्याचे कौतूक करत आहेत, तर अनेकजण तिच्या फिटनेसबाबत बोलत आहेत.

 

श्वेताची (Actress Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) सुद्धा आता बॉलीवुडमध्ये आली आहे.
पलक तिवारीचे चाहते सुद्धा तिच्या आईपेक्षा काही कमी नाहीत. ती सुद्धा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

 

Web Title :- Actress Shweta Tiwari | shweta tiwari shares stunning photos in golden one piece dress netizens mesmerized by her looks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील हडपसरमध्ये अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेची धडक कारवाई; 300 झोपड्या जमीनदोस्त

Chandrakant Patil | ‘मला आमदारकी नितीन गडकरींमुळे मिळाली, सरकार असताना जे मिळालं ते अमित शाहांमुळं’

MLA Gopichand Padalkar | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक; आटपाडी डेपोला लावलं कुलुप