अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी ‘पलक’चा सोशलवर ‘राडा’ !

पोलीसनामा ऑनलाईन : टीव्ही स्टार श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आपल्या लुक आणि ब्युटीमुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वीच तिच्या मामाच्या लग्नातील फोटोंमुळं ती चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा पलकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण पलकचा हॉट लुक समोर आला होता. पलकचे काही हॉट फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसले होते ज्यांनी सोशलवर धुमाकूळ घातला होता. या फोटोत पलक तिवारी बॉलिवूड स्टार कियारा आडवाणीला टक्कर देताना दिसली होती. सध्या पलकचे काही फोटो पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आल्याचे दिसत आहेत. तसे तर पलकचे हे फोटो जुनेच आहेत परंतु नव्याने व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/B-HPLrPHJAS/

पलकचे फोटो पाहून अंदाज येत आहे की, स्टाईलच्या बाबतीत पलक काही कमी नाही. याआधीही तिचे अनेक ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पलकचे फोटो सोशलवर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

https://www.instagram.com/p/B9Eztavnfs8/

सध्या व्हायरल होत असलेल्या पलकच्या फोटोंपैकी काही फोटोंमध्ये पलकचा बोल्ड आणि हॉट लुक दिसत आहे. फोटोतील तिचे एक्सुप्रेशनही पाहण्यासारखे असतात. पलकला देखील तिच्याआईप्रमाणं अभिनेत्री व्हायचं आहे. परंतु अद्याप तिच्या डेब्यूबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

https://www.instagram.com/p/B5SczewnJub/

https://www.instagram.com/p/B3TrXXGnKUB/

https://www.instagram.com/p/B1V-uV-nPZb/

https://www.instagram.com/p/B1Qzvuhn6Vy/

https://www.instagram.com/p/BzaQBEiHdmj/

https://www.instagram.com/p/BVunXycA3KO/

https://www.instagram.com/p/BXV0ZpDgl0p/