‘भूल भूलैया २’ मध्ये तब्बूची ‘एन्ट्री’, जानेवारीत सुरु होणार चित्रपटाची ‘शूटिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘भूल भुलैया 2’ मध्ये अभिनेते कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे लवकरच अभिनेत्री तब्बूही तिच्या टीममध्ये सामील होणार आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, तब्बूने चित्रपटाला होकार दिला आहे. चित्रपट निर्माते म्हणतात की, तब्बूला तिची भूमिका आणि पटकथा आवडली आहे. जानेवारीत तब्बू या चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूला जॉईन करेन. या चित्रपटाचे दुसरे शेड्यूल तीन महिन्यांचे असेल. त्याचे शूटिंग लंडन आणि राजस्थानमध्ये होईल. तब्बू या चित्रपटाचा यूएसपी (यूनीक सेलिंग पॉइंट) असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

 

कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैया 2’ चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात कार्तिक पहिल्या भागातील अक्षयची कॉपी दिसत आहेत. केसरी रंगाचा कुर्ता पायजामा , हातात त्रिशूल, कपाळावर टिळा, गळ्यात रुद्राक्ष परिधान केलेला कार्तिक अक्षयसारखा हूबेहूब दिसत आहे. अभिनेत्री कियारा म्हणाली की, ‘भूला भुलैया 2’ हा तिचा पहिला हॉरर चित्रपट आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही तिला काम करण्याची संधी मिळाली आहे.

अक्षय कुमार,विद्या बालन स्टारर ‘भूल भुलैया’ हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलर आहे, ‘भूल भुलैया 2’ हा कॉमेडी हॉरर कॉमेडी आहे. त्यात बरीच भितीदायक दृश्ये आहेत. अनीस बाझमी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

तब्बूबद्दल बोलयचे म्हणले तर ती शेवटच्या वेळी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात दिसली होती. अजय देवगन आणि रकुल प्रीत यांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याआधी तिने ‘अंधाधुन’, ‘दृश्यम’, ‘चिनी कम’ इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !