अभिनेत्री तारा सुतारियाच्या ‘बिकीनी’ अवताराची सोशलवर पुन्हा ‘चर्चा’ !

पोलीसनामा ऑनलाईन : मरजावां सिनेमात आपल्या अभिनयानं आणि लुकनं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सुतारिया सध्या आपल्या फोटोंमुळं सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. ताराचे काही हॉट फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

View this post on Instagram

🦋🦋🦋

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

तारानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा खूपच बोल्ड अवतार दिसत आहे. याचे कारण म्हणजेच ताराचा बिकीनी लुक. ताराचे काही बिकीनीतले फोटो सध्या सोशलवर राडा घालताना दिसत आहेत.

View this post on Instagram

🐚🌴☀️🌊🌸 @globalspa_mag @rahuljhangiani

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

ताराचा सिनेमांचा प्रवास पाहता तारा लवकरच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीपैंकी एक बनणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ताराची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिचे इंस्टावर तब्बल 4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. आपल्या लुक आणि सौंदर्यासाठी तारा सोशलवर फेमस आहे. सध्या तिनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

View this post on Instagram

Thrilled! Best Debut at the Zee Cine Awards✨🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एक विलन पार्ट 2 मध्ये दिसणार आहे. डायरेक्टर मोहित सुरीनं तिला साईन केलं आहे अशी माहिती आहे. याशिवाय ती तडप या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी असणार आहे. 2019 सालेल्या स्टु़डेंट ऑफ द ईयर 2 या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. काही दिवसांपूर्वीच तिचा मरजावां सिनेमा रिलीज झाला होता.

View this post on Instagram

🌸 @punitbalanaofficial 🌸

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

#BalletBaby Part Deux🖤 @farrokhchothia

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

#BalletBaby✨ @farrokhchothia

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

Filmfare🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

@shehlaakhan 👰🏻❄️📸🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

Playing dress up with @manishmalhotra05 #SOTY2🖤💫

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

Cheeky😉💕 with @hellomagindia @taras84

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

🍦😉

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

Sleepy and☀️ kissed? #Goa

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

You might also like