समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनी फोटोशुटला खूपच मिस करतेय अभिनेत्री तारा सुतारिया, फोटो पोस्ट शेअर करत सांगितलं !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मरजावां सिनेमात आपल्या अभिनयानं आणि लुकनं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सुतारिया सध्या आपल्या फोटोमुळं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ताराचे एक बोल्ड बिकिनीतला फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमच्या मदतीनं तिनं सांगितलं आहे की, बीचवरील बिकिनी फोटोशुटला तमी मिस करत आहे.

View this post on Instagram

🐚🌴☀️🌊🌸 @globalspa_mag @rahuljhangiani

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

तारानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोंची खासियत अशी की, यात तिचा बोल्ड आणि स्टनिंग अवतार दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. समुद्रकिनारी बसून तारा पोज देत आहे आणि एक फोटोग्राफर तिचे फोटो क्लिक करत आहे.

View this post on Instagram

Missing 🏖🌊🐚👙☀️ @rahuljhangiani

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

फोटो शेअर करताना तारा म्हणते, “मिसिंग” यासोबतच कॅप्शनमध्ये तिनं बीच, लाटा, सुर्य, बिकिनी असे इमोजीही वापरले आहेत.

View this post on Instagram

📸 @moschino @rahuljhangiani

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

ताराची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिचे इंस्टावर तब्बल 4.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. आपल्या लुक आणि सौंदर्यासाठी तारा सोशलवर फेमस आहे. सध्या तिनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एक विलन पार्ट 2 मध्ये दिसणार आहे. डायरेक्टर मोहित सुरीनं तिला साईन केलं आहे अशी माहिती आहे. याशिवाय ती तडप या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मरजावां सिनेमा रिलीज झाला होता. 2019 सालेल्या स्टु़डेंट ऑफ द ईयर 2 या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता.

View this post on Instagram

🦋🦋🦋

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

🎵Baatein, mulaqaatein karne ki shyam hai🎵🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

Snug as a bug in a rug! @rahuljhangiani @marcepedrozo

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

Zee Cine Awards! 🖤✨

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

@shehlaakhan 👰🏻❄️📸🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

My fav @taras84 🖤🖤🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like