• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, June 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना भेटले…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना…

    ताज्या बातम्या

    Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’;…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • मनोरंजन
  • Actress Urfi Javed | अ़डल्ट चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्री उर्फी जावेदला पोलिसांनी रंगेहात पकडलं?; नेमकं घडलं काय पाहा

Actress Urfi Javed | अ़डल्ट चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्री उर्फी जावेदला पोलिसांनी रंगेहात पकडलं?; नेमकं घडलं काय पाहा

मनोरंजनमुंबई
On Apr 30, 2022
Actress Urfi Javed | Actress urfi javed caught red handed during shooting of adult film video shared by rohit gupta
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Actress Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेदला (Actress Urfi Javed) एका अ़डल्ट चित्रपटाच्या (Adult Film) शुटिंग दरम्यान पोलिसांनी (Police) रंगेहात पकडले होते. निर्माते रोहित गुप्ता (Rohit Gupta) यांनी आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी एका कार्यालयामध्ये दिसत आहे. जिथे ती एका चित्रपट निर्मात्याच्या भेटीसाठी आली आहे. हा एक गुप्त प्रोजेक्ट असल्याचे सांगत निर्माता तिला वर्णन करुन सांगतो. या चित्रपटात रणबीर कपुरला खलनायकाच्या रुपामध्ये कास्ट केले आहे. हे ऐकून उर्फी या प्रोजेक्टसंदर्भात उत्साहित असल्याचे दिसते.

 

View this post on Instagram

A post shared by Rohit Gupta (@ro_hit_hain)

सध्या अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) तिच्या बोल्ड अदाने चर्चेत असते. दरम्यान, या चित्रपटात नायकाच्या रुपात एका विदेशातील अभिनेत्याला कास्ट केल्याचं देखील दिसत आहे. तसेच, बादशाह (Badshaha) या चित्रपटाला संगीत देणार असल्याचं देखील म्हटलं जातेय. त्यानंतर रोहित एका निर्मात्याच्या नात्याने त्या अभिनेत्याला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येताना दिसत आहे. ज्याला चित्रपटामध्ये भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलेय. ज्यावेळी उर्फी त्या अभिनेत्याबाबत विचारते त्यावेळी तिला तो युंगाडाचा असल्याचे सांगितले जातेय.

 

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

दरम्यान, त्यानंतर निर्माता रोहित उर्फीला (Actress Urfi Javed) अभिनेत्यासोबत ऑडिशनसाठी आमंत्रित करतो. आणि ऑडिशनसाठी तिला एक विचित्र आणि आश्चर्यकारक संवाद देतो. त्यानंतर लगेच एक पोलिस अधिकारी कार्यालयामध्ये (Police Officer’s Office) दाखल होतो. आणि अडल्ट चित्रपटाच्या शुटींगसाठी तिथे उपस्थित तीन जणांना मारायला सुरूवात करतो. तेव्हा ते तिघे सर्व दोष उर्फीला देत असल्याचे यामध्ये दिसते. या संपूर्ण प्रकारानंतर उर्फी आपल्या मॅनेजरवर चांगली संतापली. तसेच, ही मस्करी सुरू असल्याचे सांगत यामध्ये काहीही वास्तव नसल्याचे तिला मॅनेजर सांगत असतो.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

 

 

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

 

Web Title : Actress urfi javed caught red handed during shooting of adult film video shared by rohit gupta

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Supriya Sule On Amruta Fadnavis | ‘मी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही’
    – सुप्रिया सुळे

 

  • Jalgaon Crime | नारदाच्या गादीवर बुटासहीत पाय ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक
    के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची मागितली जाहीर माफी, म्हणाले…

 

  • Pune Aam Aadmi Party | टँकर माफियांचा पुणे शहराला विळखा !
    पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको; पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या – AAP ची मागणी
Actress Urfi JavedActress Urfi Javed bikini photoActress Urfi Javed bikini photo shareActress Urfi Javed photoActress Urfi Javed photo shareActress Urfi Javed TwitterActress Urfi Javed VideoAdult film
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Diabetes | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण आहे ‘ही’ एक गोष्ट, रोज खाऊन करू शकता ब्लड शुगर कंट्रोल (Blood Sugar Control)

Next Post

Stretch Marks | गरोदर महिलांनी पहिल्या महिन्यापासून लावण्यास सुरू करावी ‘ही’ एक गोष्ट, स्ट्रेच मार्क्सची समस्या होईल दूर




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे एकनाथ शिंदे नेतेपदी…

ताज्या बातम्या

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश;…

राष्ट्रीय

Government Schemes | PPF, सुकन्या समृद्धी आणि NSC सारख्या…

राजकीय

Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा टोला;…

Latest Updates..

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री…

Jun 25, 2022

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना…

Jun 25, 2022

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार…

Jun 25, 2022

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह…

Jun 25, 2022

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त…

Jun 25, 2022

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज,…

Jun 25, 2022

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये जाणून घ्या ऑनलाइन…

nagesh123 Jun 25, 2022

This Week

CM Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का, गटनेतेपदी…

Jun 24, 2022

Government Schemes | PPF, सुकन्या समृद्धी आणि NSC सारख्या योजनांच्या…

Jun 25, 2022

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व…

Jun 25, 2022

Most Read..

राष्ट्रीय

Government Schemes | PPF, सुकन्या समृद्धी आणि NSC सारख्या योजनांच्या गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी, 30 जूनला सरकार…

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने आलिया, कतरीना, दीपिकाला पाजले पाणी, ‘या’ बाबतीत…

Jun 25, 2022
राष्ट्रीय

Airtel 365 Days Plan | एक वर्षाच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतील अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.