हार्दिक पंड्याचा ट्रकवाला फोटो पाहून अभिनेत्री उर्वशी रौतेला ‘भावूक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने काही दिवसांपूर्वीच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण काढत सोशल मीडियावर आपला एक जुना फोटो शेअर केला होता. या दिसत होतं की, हार्दिक ट्रकमधून क्रिकेटच्या ट्रेनिंगसाठी जात आहे. यावर आता उर्वशी रौतेलाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उर्वशीने हार्दिकच्या पोस्टवर कमेंट करत आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढत लिहिलं की, “जेव्हा मी बास्टकेटबॉल खेळत होते तेव्हा मी देखील अशीच ट्रेनने प्रवास करायची.” यासोबतच तिने हार्दिकच्या पोस्टवर रिस्पेक्टचं सिम्बॉलही दिलं आहे.

हार्दिकचा मोठा भाऊ क्रुणालच्या लग्नात उर्वशी दिसली होती. त्यावेळी अशी चर्चा होती की, हार्दिक आणि उर्वशी एकमेकांना डेट करत आहेत. परंतु नंतर मात्र उर्वशीने मीडियाशी बोलताना या वृत्ताचे खंडन केले होते. अशा बातम्या समोर आल्याने उर्वशी खूपच नाराज होती. यानंतर हार्दिक आणि उर्वशी कधीच एकत्र दिसले नाहीत. परंतु हार्दिकने जेव्हा आपला फोटो शेअर केला तेव्हा मात्र ती या फोटोवर कमेंट केल्याशिवाय राहिली नाही.

उर्वशीच्या प्रतिक्रियेनंतर मात्र आता क्रिकेटच्या चाहत्यांना अशी अपेक्षा आहे की, दोन्ही स्टार्समध्ये सर्व काही ठिक आहे. अशीही शक्यता आहे की, दोघेही आता पुन्हा एकत्र येतील आणि आपली मैत्री पुढे नेतील.

View this post on Instagram

Chandigarh ✈️ 🇮🇳 #travelinstyle

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

View this post on Instagram

❤️🐶

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

View this post on Instagram

Jawani teri karti shikaar hai 26 tareekh se chadheya bukhar ae Jawani teri bijli ki taar ae 🎶🎵 #BIJLIKITAAR #TRENDING #WORLDWIDE #LINKINBIO . . .Couture details @alinaanwarcouture : This plum coloured gown features draped one-shoulder. Beautiful fully-beaded skirt with tiny sequins on black netting is perfect for evening affair for Ms. Rautela. 👗: @alinaanwarcouture Style Architect: @alinaanwarkhan @alinanwar 💎 : @anmoljewellers @saraweinstockjewelry @jenniferfisherjewelry @drujewelry 💅🏻: @betina_goldstein 👦: @amuadatia @vedhikaghotge @vandafashionagency 👠: @gianvitorossi 📸: @nitisharoraofficial . . . . #love #UrvashiRautela #IIFA #2019 #IIFA2019 #IIFA20 #iifahomecoming #iifarocks

A post shared by URVASHI RAUTELA⚡️BijliKiTaar⚡️ (@urvashirautela) on

View this post on Instagram

Bachega bachega kaise bachega Karega karega kuchh bhi karega Tujhe to pakka chhu ke marega 🎶🎵 #BIJLIKITAAR #TRENDING #WORLDWIDE #LINKINBIO . . . . . Couture details @alinaanwarcouture : This plum coloured gown features draped one-shoulder. Beautiful fully-beaded skirt with tiny sequins on black netting is perfect for evening affair for Ms. Rautela. 👗: @alinaanwarcouture Style Architect: @alinaanwarkhan @alinanwar 💎 : @anmoljewellers @saraweinstockjewelry @jenniferfisherjewelry @drujewelry 💅🏻: @betina_goldstein 👦: @amuadatia @vedhikaghotge @vandafashionagency 👠: @gianvitorossi 📸: @nitisharoraofficial . . . . #love #UrvashiRautela #IIFA #2019 #IIFA2019 #IIFA20 #iifahomecoming #iifarocks

A post shared by URVASHI RAUTELA⚡️BijliKiTaar⚡️ (@urvashirautela) on

Visit : Policenama.com

 

You might also like