बिकीनी घालून समुद्राच्या पाण्यात खेळताना दिसली अभिनेत्री उर्वशी रौतेला, चाहते म्हणाले- जलपरी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत सुरू आहे. अशात अभिनेत्री उर्वशी रौतेलानं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. काही दिवसांपर्वीच उर्वशी आपल्या हॉट फोटोंमुळं चर्चेत आली होती. पुन्हा एकदा तिनं एका व्हिडीओनं लक्ष वेधून घेतंलं आहे. काहींनी तिचा हा व्हिडीओ पाहून जलपरीची उपमा दिली आहे.

https://www.instagram.com/p/B-EvVRsB3nw/

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात उर्वशी बिंधास्त अंदाजात पाण्यात मस्ती करताना दिसत आहे. समुद्राच्या पाण्यात एन्जॉय करणारी उर्वशी खूपच आनंदी आणि सुंदर दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं कलरफुल फ्लोरल प्रिंटेड बिकीनी घातली आहे ज्यात ती कमालीची हॉट दिसत आहे. उर्वशी आधीच एवढी हॉट दिसत आहे त्यात ती पाण्यात भिजली आहे हे पाहून तर चाहते घायाळ झाले आहेत. सध्या उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा एक स्लो मोशन व्हिडीओ आहे.

https://www.instagram.com/p/B9_hgJ3B9TR/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B9_himmhqQ2/

https://www.instagram.com/p/B99EnekhlsO/

https://www.instagram.com/p/B94ZEzig-O6/

https://www.instagram.com/p/B9jdkYIBn24/

https://www.instagram.com/p/B83MHiLBVFG/

https://www.instagram.com/p/B83LqjJBg3f/

https://www.instagram.com/p/B83L6PHBuup/

https://www.instagram.com/p/B8iVL8Bh0dq/