90 च्या दशकातील अभिनेत्री विद्या सिन्हा या ‘व्हेंटिलेटर’वर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ९० च्या दशकातील दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा यांची तब्बेत बिघडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये विद्या सिन्हा याना व्हॅटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार २ दिवसांपूर्वी नाजूक हालातीत सिन्हा यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
एक्ट्रेस विद्या सिन्हा अस्पताल में भर्ती, वेंटिलेटर पर रखा गया, हालत नाजुक

९० च्या दशकातील अभिनेत्री विद्या ने छोटी सी बात, रजनीगंधा, तुम्हारे लिए, पति पत्नी और वो, मुक्ति, इनकार, स्वयंवर, मगरूर और सफेद झूठ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.
एक्ट्रेस विद्या सिन्हा अस्पताल में भर्ती, वेंटिलेटर पर रखा गया, हालत नाजुक

एका मनोरंजन क्षेत्रातील मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी विद्याच्या एन्जिओग्राफीचा सल्ला दिला होता. मात्र तिच्या नातेवाईकांकडून याला विरोध करण्यात आला. विद्याला फुफुसांचा आणि हृदयाचा त्रास असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
एक्ट्रेस विद्या सिन्हा अस्पताल में भर्ती, वेंटिलेटर पर रखा गया, हालत नाजुक

सिनेसृष्टी व्यतिरिक्तही विद्या चर्चेचा विषय होती. कारण ९ जानेवारी २००९ मध्ये तिने आपल्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये पतीद्वारे मेंटली आणि फिज़िकली टॉर्चर केल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतरच विद्या ने घटस्फोट घेतला होता आणि पती विरोधातील केसही विद्याने जिंकली होती.
एक्ट्रेस विद्या सिन्हा अस्पताल में भर्ती, वेंटिलेटर पर रखा गया, हालत नाजुक

आरोग्यविषयक वृत्त –