‘या’ कारणामुळं अभिनेत्री यामी गौतमनं केली TikTok वर ‘एन्ट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमला आता टिकटॉकचे वेड लागले आहे. आता ती टिकटॉक सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असल्याचे दिसत आहे. यावरुन असा अंदाज लावला जात आहे की, यामी टिकटॉकचा वापर जास्त प्रमाणात करत असावी. पण खऱ्या आयुष्यात यामी टिकटॉकचा वापर करत नाही असे तिने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.

View this post on Instagram

Hide n seek 📷🌸

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

यामी गौतमचा नुकताच ‘बाला’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली आहे. चित्रपटाच्या भूमिकेसाठी कलाकार काय करतील याचा नेम नाही. कारण ‘बाला’ चित्रपटासाठी तिने अशीच तयारी केली आहे. यामीने भूमिका साकारण्यासाठी टिकटॉकचा वापर केला आहे. याआधी ती सोशलवर जास्त सक्रिय नव्हती. चित्रपटाच्या भूमिकेच्या तयारीबद्दल यामी म्हणाली की, या चित्रपटाची भूमिका अशी आहे की, वैयक्तिक आयुष्यातली मी त्यापेक्षा खूप वेगळी आहे. या भूमिकेचा प्रत्येक पैलू माझ्यापेक्षा फार वेगळा आहे. यात काही भाग सोशल मीडियाचा आहे.

View this post on Instagram

Escaping the ordinary ✨

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

View this post on Instagram

Go green with envy 😋📸 #uripromotions

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

View this post on Instagram

Colour me blue 💙📸 #uripromotions

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

याबद्दल यामी म्हणाली की, ‘चित्रपटातील माझी भूमिका एका टिकटॉक सुपरस्टारची आहे. ती मुलगी दिवसभर टिकटॉक व्हिडिओ बनवत असते. खऱ्या आयुष्यात मला टिकटॉक हे काय असते हे माहित नाही. मला त्याचा वापर करता येत नाही. मी पहिल्यांदा अकाउंट ओपन केले होते. तेव्हा आश्चर्यचकित झाले होते. ते खूप वेगळे जग आहे. हे धमाल विश्व आहे. तेथील लोक खूप गांभीर्याने आणि व्यावसायिक पद्धतीने व्हिडिओ तयार करतात. दहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ते आपली सर्जनशीलता दाखवितात. शूटिंगसाठी हे सारे पाहणे आवश्यक होते. काही व्हिडिओ मी तयार केले पण पोस्ट केले नाही. शूटिंग संपल्यावर मी ते अकाउंट पुन्हा पाहिले नाही.’

View this post on Instagram

📸 💛 #uripromotions

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

अकाली गळणाऱ्या केसांची कथा सांगणाऱ्या ‘बाला’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली. समीक्षकांकडून या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली होती.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like