Adaa Khan Superbold Look | ‘या’ अभिनेत्रीने झाकलं चक्क ‘नेट’च्या कपड्याने शरीर, मादक फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान (Adaa Khan Superbold Look) आपल्या हॉटनेसमुळं ओळखली जाते. प्रसिद्ध मालिका ‘नागिन’ मधून ती रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली. अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेंन्सचे सुद्धा अनेक चाहते आहे. ती सोशल मीडियावर सतत हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिनं नुकतच इंन्टाग्रामवर एक फोटो (Adaa Khan Superbold Look) शेअर केला आहे.

अदानं (Adaa Khan) शेअर केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलंच व्हायरल केलं आहे. फोटोमधील अदाचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे. तिनं फोटोत चक्क अंगावर नेट गुंडाळली आहे. त्यामुळे सर्वत्र तिची चर्चा होताना दिसतीये. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं टेबलवर बसून पोज दिल्या आहे. फोटोमध्ये तिचा अंदाज प्रचंड बोल्ड (Adaa Khan Superbold Look) दिसत आहे.

अदानं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Adaa Khan Bold Photo) केस मोकळे सोडले आहे. फोटोमध्ये (Adaa Khan Hot Pic) तिनं स्वत:ला नेटच्या कपडयाने झाकलेलं दिसत आहे. तिनं आतमध्ये नेटच्या रंगाची ब्रालेट (Adaa Khan Bralette Pic) सुद्धा घातली आहे. तिनं झाकलेला नेटचे कापड इतकं पारदर्शक आहे की, तिचं पूर्ण अंग दिसून येत आहे. तिच्या फोटोमधील या मादक अंदाजांन चाहत्यांचा पारा वाढला आहे.

दरम्यान, फोटोखाली कॅप्शनमध्ये (Adaa Khan Instagram Caption) तिनं लिहिलं की, ‘वादळाचा निरागसपणा.’ तिच्या या फोटोवर नेटकरी लाईक्सचा पाऊस पाडताना दिसत आहे. तसेच चाहत्यांनी कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title :- Adaa Khan Superbold Look | naagin aka adaa khan wear only net cloth to cover his body see bold photo


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘डंके की चोटपर सांगतो, द काश्मीर फाईल्स पाहायला गेलो’; फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांंचं हटके प्रत्युत्तर; म्हणाले…

Kiara Advani Oops Moment | फोटो काढत असताना हवेमुळं उडाला कियाराचा ड्रेस, सावरत असतानाच झाली Oops Moment ची शिकार

Kirit Somaiya | नील किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू