अभिनेत्री अदा शर्मानं शेअर केले मोनोकिनीमधील ‘SEXY’ फोटो, म्हणाली- ‘ग्लॅमरस सिरदर्द’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आपल्या फॅशन सेंससाठी ओळखली जाते. इव्हेंट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग अदाचा लुक पाहण्यासारखा असतो. आपल्या लुकमुळे सोशलवरही ती चर्चेत असते. गेल्या बुधवारी रात्री क्रिटिक्स चॉईस(Critics Choice) अवॉर्ड शोमध्ये तिची युनिक फॅशन दिसून आली होती. यानंतर आता पुन्हा आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे अदा चर्चेत आली आहे.

अदा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिला बोल्ड फोटो शेअर करायला खूप आवडतं. नकुतेच अदाचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात तिनं ऍनिमल प्रिंटेड मोनोकिनी घातली आहे. या फोटोत ती खूपच सेक्सी दिसत आहे. आपल्या फोटोवर अदानं एक टेक्स्ट लिहली आहे. यात ती म्हणते, “ग्लॅमरस सिरदर्द.” चाहत्यांनाही अदाचा हा सेक्सी लुक प्रचंड आवडला आहे.

https://www.instagram.com/p/B1EEjl-A2BZ/

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अदा काही दिवसांपूर्वी आलेल्या कमांडो 3 सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 2008  साली आलेल्या 1920 या सिनेमातून अदानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/