Adah Sharma Viral Video | हॅन्डसम व्यक्ती पाहून ‘ही’ अभिनेत्री करते असं कृत्य; पाहा व्हायरल व्हिडिओ
पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. कोणत्या न कोणत्या कारणामुळं चाहत्यांच्या चर्चेत येते. ती (Adah Sharma Viral Video) सतत आपले हॉट आण बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच तिच्या एका व्हिडिओनं (Adah Sharma Viral Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
अदानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा शेअर केलेला हा व्हिडिओ (Adah Sharma Video) अत्यंत विनोदी आहे. व्हिडिओमध्ये तिचे एक्सप्रेशन अगदीच आकर्षित करणारे आहे. व्हिडिओमध्ये मागं वॉइसऑव्हर चालू आहे. मागून एक व्यक्ती म्हणतो, तुम्ही एखाद्या हॅंन्डसम व्यक्तीला बघितल्यावर कसं रिएक्ट करतात. त्यानंतर अदाचं चेहऱ्यावरील हावभाव अगदी बघण्यालायक आहे.
दरम्यान, अदानं (Adah Sharma Career ) 16 वर्षाची असताना आपल्या करियरला सुरूवात केली.
विक्रम भट्टच्या (Vikram Bhatt) 1920 हा तिचा पहिला चित्रपट होता.
यानंतर ती ”कमांडो 2 (Commando 2)’, ‘हंसी तो फसी (Hasee Toh Phasee)’ या चित्रपटांमध्ये दिसली.
Web Title :- Adah Sharma Viral Video | bollywood actress adah sharma shared a video that how to react when you see an attractive person
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update