अदिति राव चे ‘बोल्ड’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सगळ्यात सेक्सी आणि बोल्ड अभिनेत्री अदिति राव हैदरीने काही जुने फोटो अचानक सोशल मिजियावर शेअर केले आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंना खुप पसंत केले आहे. अदिति अनेक चित्रपटात दिसून आली. तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. अदिती ही खुप सुंदर आणि सेक्सी अभिनेत्री आहे.

View this post on Instagram

#Spotted

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

ती नेहमी तिच्या सेक्सी आणि बोल्डनेस फोटोंसाठी चर्चेत असते. अदिती बॉलिवूड चित्रपटाव्यतिरिक्त तमिळ, मलायालम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अदिती ही शाही परिवारातून आहे. अदितिचा जन्म २८ ऑक्टोंबर १९८६ ला हैद्राबाद येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव हैदरी आहे.

अदितिचे शिक्षण आंध्रप्रदेशच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झाले. तिने करिअरची सुरुवात चित्रपट ‘दिल्ली ६’ मधून पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चालला नाही. पण, चित्रपट ‘ये साली जिंदगी’, चित्रपटातून तिला ओळख मिळाली.

तिचे सुपरहिट चित्रपट ‘बॉस’, ‘लंदन पेरिस न्यूयक’, ‘मर्डर ३’, ‘रॉकस्टार’, ‘खूबसूरत’, ‘गुड्डू रंगीला’, ‘फितूर’, ‘पद्मावत’ सारख्या चित्रपटात तिने उत्कृष्ट भूमिका साकारली आहे.

अदिती इन्स्टाग्रामवर खुप प्रसिद्ध आहे. तिचे सोशल मिडियावर लाखो चाहते आहे. अदितिने शेअर केलेल्या फोटोत ती खुपच सेक्सी अंदाजात दिसत आहे. अदितिचे इन्स्टाग्रामवर ४.१ मिलियन फॉलोवर्स आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like