अदिती राव हैदरीने केलेल्या फोटोशुटमधील BOLD PHOTOS VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या अनेक अभिनेत्री आपल्या फोटोंमुळे सोशलवर चर्चेत असल्याचं दिसतं. काही अभिनेत्री नवीन फोटोशुट करत आपले फोटो शेअर करत असतात तर काहींचे जुनेच फोटो चर्चेत येताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने नुकतेच एक फोटोशुट केले आहे. अदितीचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. एका मॅगेझिनसाठी अदितीने हे फोटोशुट केले आहे असे समजत आहे.

View this post on Instagram

….Caught you looking!!! 👀☺️❤️

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

फेमिना असे या मॅगेझिनेच नाव असून ही मॅगेझिन मे महिन्यात इश्यू होणार आहे असे समजत आहे. या मॅगेझिनची विशेष बाब अशी की, या मॅगेझिनची अदिती राव ही कवर गर्ल आहे. यासाठीच तिने हे स्टायलिश फोटोशुट केले आहे. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

I see you ♥️ @FeminaIndia #CoverGirl

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

याधीही अदितीचे असे काह फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. यातील काही फोटो असेही होते जे मॅगेझिनसाठी अदितीने शुट केले होते. म्हणजे मॅगेझिनसाठी फोटोशुट करण्याची ही अदितीची पहिलीच वेळ नाही. फोटोत अदिती खूपच क्युट आणि सुंदर दिसत आहे. अनेक वेगवेगळ्या आणि बोल्ड अंदाजात अदितीने पोज दिल्याचे दिसत आहे. अदितीचे अनेक फोटो असेही आहेत ज्यात ती सेक्सी आणि हॉट लुकमध्ये दिसत आहे. तिच्या चाहत्यांना अदितीचे फोटो आवडताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Perfectly poised peacock?!!!! Nah! Monkey me! 🐒

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like