काय सांगता ! ‘अंडर’वॉटर ‘KISSING’ सीननंतर दिशा आणि आदित्यनं केलं ‘असं’ काही (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी लवकरच मलंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या अनके दिवसांपासून सिनेमाची जोरदार चर्चा होताना दिसत काही. काही दिवसांपूर्वीच दिशाचा या सिनेमातील हॉट बिकीनी सीन समोर आला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर आदित्य आणि दिशाचा अंडवरवॉटर किसींग सीन समोर आला होता. यामुळे सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. यानंतर पुन्हा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्या आदित्य आणि दिशानं, सिनेमासाठी पहिल्यांदाच केल्या आहेत. याची झलक सिनेमाच्या एका गाण्यात पहायला मिळत आहे. हमराह असं हे गाणं आहे. मुख्य म्हणजे आजच या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. फिर ना मिलें कभी असं या गाण्याचं नाव आहे.

या सिनेमातील हमराह या गाण्यात दिसत आहे की, आदित्य आणि दिशा स्काय डायव्हींग, सबविंग, वॉटर काईट सर्फींग, राईडिंग क्वाडबाईक्स यांसारखे अनेक अ‍ॅडवेंचर स्पोर्ट करताना दिसणार आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. आदित्य आणि दिशा यांनी आपले रोमांचक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

आपला अनुभव सांगताना दिशा म्हणाली, “आम्ही मॉरिशसमध्ये या गाण्याचं शुटींग केलं. खूप मजेदार अनुभव होता. मी वॉटर बेबी असल्यानं मला पाण्यातील क्रिडा प्रकार खास आवडतात. आम्ही वॉटर स्पोर्टसाठी 5 दिवस ट्रेनिंग घेतलं यानंतर त्याची शुटींग झाली. काईट सर्फींग, क्लिफ डायव्हींग, स्कुबा डायव्हींग यांसारख्या सर्वच वॉटर अ‍ॅक्टीविटीजसाठी खूप तयारी केली.”

आदित्य म्हणाला, “आम्ही जे काही वॉटर स्पोर्ट्स केले आहेत ते दिशा आणि मी लाईफमध्ये पहिल्यांदाच केले आहेत. हा खूप रोमांचक अनुभव होता. कारण आम्हाला यात खूप मजेदार गोष्टी शिकायला आणि करायला मिळाल्या. मला काईट सर्फिंग नेहमीच शिकावं वाटत आलं आहे. जे करण्याची संधी मला या गाण्यामुळे मिळाली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like