दादरा, नगर हवेलीमध्ये उच्च गटातील क्लार्कच्या ३ पदांची भरती

पुणे : पोलिसनामा टीम – दादरा नगर हवेलीमधील सिलवासा नगर परिषदेमध्ये उच्च गटातील क्लार्कच्या ३ जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी पात्र असणाऱ्या आणि दादरा, नगर हवेलीला नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी या पदासाठी १२ जून २०१९ पर्यंत अर्ज करावेत.

पदाचे नाव: उच्च गटातील क्लर्क

पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त

पदांची संख्या : 03पोस्ट

पगार : 25, 500

अनुभव : 2 – 5 वर्ष

नोकरीचे ठिकाण: दादरा और नगर हवेली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12/06/2019

निवड प्रक्रिया : लिखित परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

इंटरव्यूचे ठिकाण : Shahid Chowk, Near Town Hall, U.T. of Dadra & Nagar Haveli, Silvassa, 396230.

इंटरव्यूची वेळ : 9.30 A.M

उमेदवाराने शिक्षणाचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साईझ फोटो,बाकीची प्रमाणपत्र आणि केलेला अर्जाची परत सोबत घेऊन येणे.

You might also like