राज्यातील 115 पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

राज्य पोलिस दलातील 115 पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश आज (शुक्रवारी) काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

राजेंद्र महादेव तोडकर (पुणे शहर ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग), विलास तुळशीराम सोंडे (पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड), सुदाम भिकाजी पाचोरकर (पुणे शहर ते महामार्ग सुरक्षा पथक), सतीश बाबुराव निकम (पुणे शहर ते नवी मुंबई), ज्ञानेश्‍वर भगवानराव भोसले (पुणे शहर ते नागपूर शहर), पोपट नामदेव सुपेकर (पुणे शहर ते राज्य गुप्‍तावार्ता विभाग), संजय भाऊसाहेब नाईक-पाटील (पुणे शहर ते सोलापूर ग्रामीण), रामराव त्रिंबक ढिकले (ठाणे शहर ते अहमदनगर), देविदास काशिनाथ घेवारे (ठाणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग), शैलेश सुधाकर गायकवाड (ठाणे शहर ते रायगड), मनोहर रामचंद्र पवार (ठाणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना), अनिल दगा सोनावणे (ठाणे शहर ते लोहमार्ग, मुंबई), श्रीकांत भगीरथ सोंडे (ठाणे शहर ते मुंबई शहर), सत्यवीरकुमार बंडीवार (नागपूर शहर ते वर्धा), पुंडलिक यादवराव मेश्राम (नागपूर शहर ते अमरावती शहर), दिपक गोविंदा खोब्रागडे (नागपूर शहर ते चंद्रपुर), बाळकृष्ण रामचंद्र शेजाळ (नाशिक शहर ते गुअप्रवि. नाशिक), हेमंत पोपटराव कदम (औरंगाबाद शहर ते बीड), अविनाश लक्ष्मीनारायण आघाव (औरंगाबाद शहर ते दहशतवाद विरोधी पथक, औंरगाबाद), जनार्दन रखमाजी थोरात (नवी मुंबई ते मुंबई शहर),

सुनिल सदाशिव बाजारे (नवी मुंबई ते मुंबई शहर), मालोजी बापुसाहेब शिंदे (नवी मुंबई ते मुंबई शहर), मिलींद रामप्रताप हिवाळे (नवी मुंबई ते रत्नागिरी), प्रमेश पैकनजी आत्राम (अमरावती शहर ते यवतमाळ), मधुकर सखाराम गावित (नाशिक ग्रामीण ते टीआरटीआय, नाशिक), पांडुरंग ताथु पाटील (नाशिक ग्रामीण ते टीआरटीआय, नाशिक), रामदास सुखदेव पाटील (धुळे ते ठाणे शहर), आदिनाथ रघुनाथ बुधवंत (जळगाव ते अमरावती ग्रामीण), शाम यादवराव सोमवंशी (जळगाव ते टीआरटीआय, नंदुरबार), प्रदीप खंडु ठाकुर (जळगाव ते बुलढाणा), वसंत मधुकर मोरे (जळगाव ते अकोला), संभाजी रामराव पाटील (अहमदनगर ते बुलढाणा), संजय तुकाराम साळुंखे (कोल्हापूर ते सोलापूर शहर), दिनकर नामदेव मोहिते (कोल्हापूर ते पुणे शहर), सुरेशसिंग रामसिंग गौड (पुणे ग्रामीण ते लोहमार्ग, पुणे), अशोक नारायणराव लांडे (अमरावती ग्रामीण ते अमरावती शहर), प्रल्हाद किसनराव काटकर (अकोला ते वर्धा), घनशाम रामभाऊ पाळवदे (बीड ते टीआरटीआय, औरंगाबाद), विद्यानंद मुरलीधर काळे (जालना ते मुंबई शहर), सोनाजी सुर्यभाव आम्ले (नांदेड ते परभणी), संजय भुजंगराव चौबे (नांदेड ते यवतमाळ), भगवान दत्‍तात्रय कापकर (नांदेड ते दहशतवाद विरोधी पथक), उत्‍तम रामदास चव्हाण (परभणी ते यवतमाळ), प्रदीप गोविंदराव शिरसकर (चंद्रपुर ते अमरावती ग्रामीण), राजु बन्सी मेढे (वर्धा ते गोंदिया), रमेश साहेबराव साठे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते मुंबई शहर), मधुसुदन देविदास अंकुशे (पोलिस प्रशिक्षण केंद्र लातूर ते बॉम्ब शोधक व नाशक पथक नांदेड), अनिल भगवानराव अकोसकर (पोलिस प्रशिक्षण केंद्र लातूर ते लातूर), बाळासाहेब यशवंत भालचिम (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते सोलापूर शहर), स्मिता वाल्मीक ढाकणे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ ते लोहमार्ग, मुंबई),

उमेश रामचंद्र हजारे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सांगली ते नागपूर शहर), नितीन मानसिंग बोबडे (लोहमार्ग, मुंबई ते मुंबई शहर), राजेंद्र बापुराव भोसले (लोहमार्ग, मुंबई ते अहमदनगर), ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ आवारी (एसीबी ते लोहमार्ग, मुंबई), विनायक उत्‍तमराव चव्हाण (एसीबी ते नागपूर शहर), चंद्रमोहन चंद्रकांत दुबे (एसीबी ते वाशिम), अजय जनार्दन सिंदकर (एसीबी ते सांगली), सतीश विलासराव गुरव (एसीबी ते नागपूर शहर), संजय व्यंकटेश कुलकर्णी (एसीबी ते एटीएस), सुनिल पांडुरंग जैतापुरकर (एसीबी ते रायगड), अतुल अशोक अहेर (एसीबी ते नवी मुंबई), अशोक कचरू पवार (एसीबी ते मुंबई शहर), जगदीश दत्‍तात्रय सातव (एसीबी ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड),  विवेक एकनाथ लावंड (रागुवि ते नागपूर शहर), विठ्ठल आनंदा पाटील (रागुवि ते लोहमार्ग, पुणे), संजय विठ्ठल सांगळे (रागुवि ते मुंबई शहर), आबेद रैफ सय्यद (रागुवि ते मुंबई शहर), सुधाकर बापु खोत (रागुवि ते गोंदिया), गिरीधर सिताराम गोरे (विसुवि ते ठाणे शहर), अशोक सहदेव रहाटे (विसुवि ते मुंबई शहर), भारत आप्पाजी पाटील (विसुवि ते मुंबई शहर), महेंद्र तुकाराम पाटील (विसुवि ते मुंबई शहर), सुरेखा संजय पाटील (विसुवि ते टीआरटीआय, नाशिक), सुनिल शंकर शिंदे (विसुवि ते नवी मुंबई), संगिता सुनिल जाधव (विसुवि ते एटीएस, पुणे), विजय रघुनाथ पुराणिक (गडचिरोली ते पुणे शहर), महेश हंबीरराव पाटील (गडचिरोली ते नवी मुंबई), यशवंत कृष्णा नलावडे (गडचिरोली ते पुणे ग्रामीण), दिपक भगवानराव लुकडे (गडचिरोली ते सोलापूर ग्रामीण), प्रदीप अशोकसिंग परदेशी (बीडीडीएस अमरावती ते यवतमाळ), अशोककुमार रामप्रताप तिवारी (गोंदिया ते चंद्रपुर), दिनेशचंद्र रघुवरदयाल शुक्ला (गोंदिया ते यवतमाळ), मोहन कृष्णा खंदारे (गोंदिया ते ठाणे शहर), मंगशे सदानंद चव्हाण (गोंदिया ते मुंबई शहर), राजेश रामचंद्र तटकारे (गोंदिया ते पुणे शहर), संजय शिवाजीराव देशमुख (गोंदिया ते जालना), प्रशांत बडू भस्मे (गोंदिया ते सोलापूर ग्रामीण),

दिनकर नामदेव मोहिते (एटीएस ते मुंबई शहर), मंहमद युसूफ मजीद सौदागर (एटीएस ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग), संजय सदाशिव मराठे (एटीएस ते मुंबई शहर), सतिश गणपत मयेकर (एटीएस ते मुंबई शहर), नितीन धनेश्‍वर पोतदार (एटीएस ते बीड), विजयंत शंकरलाल जैस्वाल (एटीएस ते विसुवि), प्रदीप रामचंद्र खुडे (एटीएस ते मुंबई शहर), विद्याधर दुर्गाप्रसाद मिश्रा (एटीएस ते गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर), रविंद्र अंबुजी वाणी (एटीएस ते मुंबई शहर), सचिन सखाराम गावडे (एटीएस ते ठाणे शहर), देविदास संतु वांजळे (सीआयडी ते नाशिक शहर), रामचंद्र महादेव गायकवाड (सीआयडी ते पुणे शहर), सुधाकर चंद्रभान सुरडकर (सीआयडी ते ठाणे शहर), प्रशांत मदनराव शिंदे (सीआयडी ते बीड), सुहास लक्ष्मण जगताप (सीआयडी ते सोलापूर ग्रामीण), वर्षा देविदास घेवारे (मगुप्र, पुणे ते सीआयडी), सुधाकर प्रभाकर अस्पत (मसुप ते मुंबई शहर), सुरेश ठाकुर गावित (फोर्स वन ते रत्नागिरी), मुरलीधर महादेव कासार (अजप्रतस, नाशिक ते नागपूर शहर), भरतकुमार इंद्रसेन सुर्यवंशी (अजप्रतस, नाशिक ते नाशिक शहर), खंडेराव दिनाजी पिटलेवाड (अजप्रतस, नागपूर ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग), विजयकुमार निवृत्‍ती जोंधळे (अजप्रतस, औरंगाबाद ते नांदेड), युसुफ नबीसाव शेख (अजप्रतस, औंरगाबाद ते परभणी), रामकृष्ण महादेव कुंभार (अजप्रतस, नंदुरबार ते जळगाव), युवराज गोबा गायकवाड (अजप्रतस, नंदुरबार ते धुळे), उध्दव ग्यानबा जाधव (अजप्रतस, ठाणे ते औरंगाबाद शहर), नंदिनी चाणपुरकर (नागपूर ते महामार्ग सुरक्षा पथक, नागपूर) आणि सुशिल शिवराम जुमडे (बीडीडीएस, औरंगाबाद ते अमरावती ग्रामीण).

संबंधित घडामोडी:

राज्यातील 60 पोलीस निरीक्षकांना मुदत वाढ

राज्यातील ११९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयासाठी 14 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

राज्यातील २४८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पुण्यातून बदलून गेलेले आणि बदलून आलेले पोलीस निरीक्षक