home page top 1

राज्य पोलीस दलातील 24 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

मुंबई: पोलीसनामा आॅनलाइन

राज्य पोलीस दलातील चोवीस पोलीस निरीक्षकांच्या प्रसासकीय बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्या बाबतचे आदेश आज ( बुधवार) रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणी कोठून कोठे बदली झाली हे पुढीलप्रमाणे…

चंद्रकांत महादेव जाधव (पुणे ग्रामीण ते ठाणे शहर), भूषण रामराव गावंडे (पोप्रके अकोला ते बुलढाणा), शहाजी नारायण पवार (सोलापूर शहर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), लक्ष्मण महादेव सारीपुत्र (नागपूर शहर ते ठाणे शहर), सुनिल दशहथ महाडीक (नागपूर शहर ते नाशिक ग्रामीण ऐवजी पुणे ग्रामीण), नारायण विनायक पवार (रागुवि ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय), नानासाहेब रामकिसन नागदरे (गुअवि ते नाशिक ग्रामीण), सुनिलसिंग चंद्रसिंग पवार (गुअवि ते चंद्रपूर), अनिल सुरेश होनराव (बृहनमुंबई ते ठाणे शहर), अनिल बापुराव शेवाळे (बृहनमुंबई ते दहशतवाद विरोधी पथक ऐवजी पुणे शहर), राजेंद्र रामकरन पाल (राज्य मानवी हक्क आयोग मुंबई ते लोहमार्ग मुंबई), सतिश भगवान जाधव (नागरी हक्क संरक्षण विभाग ते नवी मुंबई), अरुण रामेशचंद्र त्रिपाठी (नागपूर ग्रामीण ते अमरावती शहर ऐवजी नागपूर ग्रामीण), दिलीप दादुराम साळुंखे (ठाणे शहर ते पोप्रकें. ननवीज दौंड), अनिल विठ्ठल भवारी (बृहनमुंबई ते नाशिक ग्रामीण),संजय बाबुराव आंब्रे (लोहमार्ग मुंबई ते रत्नागिरी), मारुती नामदेव मुळुक (पदोन्नतीवर जळगांव ते नागपूर शहर ते नागपूर ग्रामीण), अरुण नामदेव हजारे (बृहन्मुंबई ते आैरंगाबाद ग्रामीण), देविदास काशिनाथ घेवारे (ठाणे शहर ते गुअवि एेवजी ते पुणे शहर), दिलीपकुमार प्रभाकर राजभोज (ठाणे शहर ते बृहन्मुंबई), बालाजी रघुनाथराव सोनटक्के (लातूर ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय), अरुण महादेव क्षीरसागर (अपर पोलीस महासंचालक, लोहमार्ग, म.रा., मुंबई कार्यालय ते ठाणे शहर), किशोर रामदास खैरणार (पालघर ते ठाणे शहर), सम्राटसिंग विजयसिंग राजपूत (बृहन्मुंबई ते आैरंगाबाद ग्रामीण)

Loading...
You might also like