Administrator In Pune Municipal Corporation (PMC) | 15 मार्च पासून पुणे महापालिकेचा कारभार ‘प्रशासका’च्या हाती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Administrator In Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची (Pune Corporation) मुदत येत्या १४ मार्च रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर १५ मार्चला मध्यरात्रीपासून पुणे महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत (Administrator In Pune Municipal Corporation (PMC)). मुंबईसह (Mumbai) राज्यातील १० महापालिकांची मुदत संपत असून सार्वत्रिक निवडणूक लांबल्याने या सर्व महापालिकांवर त्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत, अशी माहिती राज्याच्या सचिव दर्जाच्या अधिकार्‍याने (Secretary Level Officer) दिली.

 

पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे विद्यमान सदस्यांचा कालावधी जेमतेम दहा दिवसांपर्यंतच राहाणार आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची Pune Corporation Elections (PMC Elections) प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप अंतिम प्रभाग रचना,
आरक्षण व प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

 

पुढील दोन महिन्यांमध्ये ही निवडणुक प्रक्रिया होउन नवीन सभागृह अस्तित्वात येईल,
येत नाही तोपर्यंत महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातूनच होईल, अशी शक्यता सुरूवातीपासूनच व्यक्त करण्यात येत होती.

 

Web Title :- Administrator In Pune Municipal Corporation (PMC) | From 15th March, the administration of Pune Municipal Corporation is in the hands of Administrator

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Modi Visit To Pune Corporation | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये ‘तू तू मैं मैं’

 

Digital Artist | बेडरूममधून बाहेर न पडता महिलेने उभा केला बिझनेस, एका महिन्यात कमावले 38 लाख रुपये

 

Eknath Khadse | ‘भाजपच्याच नेत्यांचा दहशतवाद्यांशी संबंध’; नाथाभाऊंनी सांगितलं भाजपला फंड देणाऱ्या ‘त्या’ दहशतवाद्याचं नाव!

 

7th Pay Commission DA Arear | 18 महिन्याच्या DA एरियर बाबत आली मोठी माहिती, सॅलरीत येतील 2 लाख रुपये, झाले कन्फर्म