‘या’ ५ मुलींनी आपल्या मोहक डान्सने सोशलवर लावली आग, लाखो लोक घायाळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यु्ट्युबवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत पाच मुली डान्स करताना दिसत आहेत. सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमा केजीएफच्या हिंदी वर्जनमधील गली गली या गाण्यावर या पाच हॉट मुली बोल्ड अवतारात डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडीओत दिसत आहे की या पाचही मुली अतिशय मोहक आणि बोल्ड अंदाजात डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहणाऱ्यांचे मन जिंकत आहे. त्यातील डान्स स्टेप खूपच छान आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशलवर भलताच व्हायरल होताना दिसत आहे.

या पाच डान्सच्या व्हिडीओला जवळपास अडीच लाख लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ पाहणारा या मुलींच्या डान्सच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. अनेकांनी मोठ्या संख्येने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या मुलींच्या डान्स स्टेप्ससोबतच त्यांचे हावभावही विशेष लक्ष वेधून घेतात. पाहणाऱ्याला मोहित करतात.

केजीएफच्या हिंदी वर्जनमधील गली गली हे गाणं तेव्हाही प्रेक्षकांमध्ये गाजल्याचे दिसून आले. हे गाणं इंटरनेटवर हिट आहे. या गाण्यावर मौनी रॉय ने केलेल्या डान्सने अनेकांना वेड लावले होते. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अनेकांनी या गाण्याच्या डान्स स्टेप फॉलो करत व्हिडीओ बनवून सोशलवर शेअर केले आहेत.

Loading...
You might also like