Adv Pramod Bombatkar | अ‍ॅड. प्रमोद बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP) पदाचा अतिरिक्त पदभार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Adv Pramod Bombatkar | अ‍ॅड. प्रमोद नामदेव बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP)’ पुणे पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. हे आदेश महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी वैशाली बोरुडे यांनी 24 नोव्हेंबर रोजी काढले आहेत. (Adv Pramod Bombatkar)

सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुणे अ‍ॅड. नथुराम डी धायगावे-पाटील यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP)’ पुणे पदाचा पदभार होता. त्यांचा कार्यभार तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. अ‍ॅड. प्रमोद नामदेव बोंबटकर यांच्याकडे सहायक सरकारी वकील व अतिरक्त सरकारी अभियोक्ता पुणे यांच्याकडे पुढील आदेशापर्य़ंत ‘जिल्हा सरकारी वकील (DGP)’ पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. (Adv Pramod Bombatkar)

विधी व न्याय विभागाने शुक्रवारी (दि.24 नोव्हेंबर) रोजी शासन आदेश काढून अ‍ॅड. प्रमोद नामदेव बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP)’ पुणे पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime News | वर पक्षाच्या खोलीतून सव्वा लाखांचा ऐवज लंपास, दिघी परिसरातील घटना

Pune Pimpri Crime News | ‘जिलब्या गँगला जो कोणी नडणार, त्याची…’ दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या पिंपरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

NCP MP Supriya Sule | शिक्षण मंत्र्यांची उमेदवार मुलीला भर कार्यक्रमात ‘डिस्कॉलिफाय’ करण्याची धमकी, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

पुण्यात ट्रॅफिक जाममुळे महिलेचा मृत्यू, 17 तासानंतर वडगाव शेरी चौकातील टँकर बाजूला

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

भरधाव डंपर चालकाने रोड क्रॉस करणाऱ्या इसमास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू, गुन्ह्यातून डंपर चालकाची निर्दोष मुक्तता

मनाविरुद्ध मुलाला जन्म दिल्याने विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला अटक; भोसरी परिसरातील घटना