3 घटस्फोट झाल्यानंतर फेमस अ‍ॅक्ट्रेस जेनिफर 50 व्या वर्षी चौथ्या लग्नाच्या तयारीत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडची फेमस अ‍ॅक्ट्रेस जेनिफर लोपेजला सर्वजणच ओळखतात. जेनिफर नेहमीच आपल्या नवीन सिनेमाला घेऊन चर्चेत असते. आजकाल ती अफेअर आणि लग्नाच्या चर्चांमुळे वृत्तांमध्ये झळकत आहे. 50 वर्षीय जेनिफर आजही तितकाट हॉट आणि सेक्सी दिसते. तिचा फिटनेस कमाल आहे. कारण या वयातही ती खूप फिट अँड फाईन दिसते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार जेनिफरबद्दल एक बातमी समोर आली आहे जी खूपच कमी लोकांना माहिती आहे. जेनिफर लोपेजचे 4 लग्न झाले आहेत. जेनिफर 1997 साली ओजानि नोआसोबत पहिलं लग्न केलं. हे लग्न एक वर्षच टिकलं. 1998 मध्ये दोघे वेगळे झाले. 2001 मध्ये अमेरिकन स्टार क्रिस फडसोबत तिनं दुसर लग्न केलं. 2003 मध्ये तिचा पुन्हा घटस्फोट झाला.

एका रिपोर्टमध्ये असा खुलासा करण्यात आला आहे की, 2004 मध्ये जेनिफरनं अ‍ॅक्टर मार्क अँथोनीसोबत तिसरं लग्न केलं. परंतु 2014 मध्ये तिचा घटस्फोट झाला. यानंतर 2017 पासून जेनिफर अमेरिकन प्लेयर अ‍ॅलेक्स रोड्रिगेज सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. असे असेल आणि दोघांनी जर लग्न केलं तर हे तिचं चौथं लग्न असेल. अशीही चर्चा आहे की, लवकरच ती आता अ‍ॅलेक्स सोबत चौथ लग्न करण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !