‘हनीमून’ वरुन परतल्यानंतर प्रत्येक कपलने ‘हे’ करायला हवे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नानंतर नवरा-बायकोला बाहेर फिरायला जातात. तो क्षण त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि छान असतो. आजकाल सगळे कपल लग्नानंतर लगेच हनीमुन प्लॅनिंग करतात. लग्नामध्ये झालेल्या धावपळीमुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी कपल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवतात. लग्नानंतर हनीमुनला जाणे कपलसाठी फायदेशीर असते. तो पुर्ण वेळ ते आपल्या पार्टनरसोबत घालवतात. त्यावेळी कपल एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकतात.

लग्न झाल्यानंतर हनीमूनला जाण्याच्या गडबडीत कपल काही गोष्टी विसरुन जातात. जर हनीमूनच्या गडबडीत या गोष्टी विसरले असाल तर हनीमूनवरुन परतल्यानंतर या गोष्टी पुर्ण करा.

१. हमीमूनवरुन परतल्यावर कामामध्ये थोडा ब्रेक

हनीमूनवरुन परत आल्यानंतर लगेचच तुम्ही काम, फोन सोशल मिडियावर सुरु होता. आपल्या पत्नीसाठी ती जागा नवीन असते. तुम्ही तुमच्या पार्टनरला सुरुवातीला दाखवू नका की तुम्ही कीती व्यस्त आहात. तुम्ही दोघेही कुठेतरी जवळच फिरायला जावा. त्यामुळे तुमच्यातील बॉन्डिंग चांगली होते.

२. पार्टनरला सरप्राईज द्या

नवीन लग्न झाल्यानंतर नवरा-बायकोने एकमेकांना काहीतरी सरप्राईज द्यायला हवे.

३. सोबत घालवेल्या क्षणांच्या फोटोंचे अल्बम तयार करा.

लग्न आणि हनीमूनला गेल्यानंतर त्या क्षणांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा आणि त्याचा फोटो अल्बम बनवा. त्यामुळे ती आपल्याकडे एक आठवण राहते.

४. घराचा बजेट तयार करा.

लग्नानंतर आपण रिकाम्या वेळेत त्या वस्तूंची लिस्ट तयार करा ज्याची गरज घरात असणार आहे. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात. दोघांनी ही प्लॅनिंग केले पाहिजे.

५. लग्नामध्ये आलेल्या पाहुणांचे आभार माना

लग्नानंतर मिळेल त्या वेळेत आपण लग्नात आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले पाहिजे. त्यामुळे नात्यांमध्ये अजून गोडवा वाढतो.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.

Loading...
You might also like