भयानक ! प्रियसी सोबत ‘ब्लू फिल्म’ तयार करून नंतर ‘ब्लॅकमेलिंन’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमाच्या आणाभाका घेऊन, जबरदस्ती शारीरिक सुख घेऊन, त्याचे चित्रीकरण करुन ते ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पुन्हा सेक्सची मागणी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार २०१६ ते मे २०१९ दरम्यान चिखली आणि आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी पिडित १९ वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर कुलदीप सुभाष धुमाळ (२८, रा. ओमसाई सोसायटी, एफ/७, फ्लॅट नं. ४०३, घरकुल चिखली) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ ते मे २०१९ या कालावधीत आरोपी कुलदीप याने तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले. तसेच तिच्यासोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ आणि नेकेड फोटो चोरुन रेकॉर्ड केले. त्या नंतर ते व्हिडिओ तरुणीच्या मोबाईलवर पाटवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पुन्हा सेक्सची मागणी केली. तपास चिखली पोलीस करत आहेत.