‘जयमाला’नंतर वरानं टेकवलं वधूच्या पायावर डोकं, फाटो व्हायरल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

मुंबई : सोशल मीडियावर नेहमी अनेक छायाचित्र वायरल होत असतात, जी लोकांचे मने जिंकतात. तर, काही छायाचित्रे हैराण करणारी असतात. असेच एक छायाचित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. हे छायाचित्र पाहिल्यानंतर लोक थोडे हैराण सुद्धा आहेत आणि जोरदार कौतूक सुद्धा करत आहेत. या छायाचित्राची चर्चा का होत आहे ते जाणून घेवूयात… या वायरल छायाचित्रात जयमाला नंतर (groom) वराने (groom) वधूच्या पायावर आपले डोके टेकले. अगोदर लोकांना आश्चर्य वाटले, परंतु सत्य समोर आल्यानंतर लोक हैराण झाले.

 

छायाचित्राने जिंकले लोकांचे मन
ही पोस्ट वाचल्यानंतर काही क्षणासाठी तुम्ही सुद्धा विचारात पडला असाल. ट्विटरवर ही पोस्ट डॉ. अजित वरवंडकर नावाच्या यूजरने शेयर केली आहे. छायाचित्र शेयर करताना त्यांनी लिहिले की, वरमालाचा कार्यक्रम पूर्ण झाला तेव्हा वराने वधूच्या पायावर आपले डोके ठेवले, तेव्हा विवाह सोहळ्यात उपस्थित समस्त कुटुंबिय आणि वर्‍हाडी स्तब्ध झाले. वराने उत्तर दिले, माझा वंश ती पुढे नेणार आहे, माझ्या घराची लक्ष्मी म्हणून ओळखली जाईल. ज्यांनी-ज्यांनी ही पोस्ट पाहिली ते भावूक झाले. या पोस्टला आतापर्यंत तीन हजार लोकांनी पसंत केले आहे.

 

Also Read This : 

 

घरी करा 3 Steps मध्ये हेअर स्पा, केस होतील चमकदार आणि सिल्की; जाणून घ्या

 

Pune : नगरसेवक शंकर पवार यांचे पीएमपी संचालकपदास तूर्तास ‘जीवनदान’; भाजपने पक्षातील नाराजांना ‘गाजर’ दाखवले !

 

गर्भावस्थेमध्ये व्हॅक्सीन घेऊ शकतो का? जाणून घ्या होणार्‍या मुलावर त्याचा काय होणार परिणाम

 

राज ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते’

 

डोळ्यांच्या समस्येपासून ‘कब्ज’मध्ये देखील फायदेशीर ठरतात हिरवे धणे, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे