पूनम पांडे नंतर अभिनेत्री शर्लिन चोपडाचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडीओज व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पूनम पांडेनंतर आता अभिनेत्री मॉडेल शर्लिन चोपडा सध्या तिच्या बोल्ड फोटो आणि सेक्सी व्हिडीओंसाठी सोशल मीडियावर चर्चेत असल्याचं दिसत आहे. नुकताच शर्लिनने तिच्या इन्स्टाग्रामवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूपच बोल्ड आणि सेक्सी आहे. सेमी न्यूड स्टाईलमधील हा फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. तिच्या या फोटोंना जवळपास एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

https://www.instagram.com/p/BwJmmdIBLmp/

शर्लिनने आपल्या फोटोला एक खाक कॅप्शनही दिले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, “फोटो पोस्ट केला तर लोकं टक लावून पाहणारच ना. मग या फोटला आणखी त्या लायक बनवू.”

https://www.instagram.com/p/BwGm_vDBI64/

शर्लिन हा फोटो टाकून थांबली नाही तर तिने आपला एक इरोटीक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. शर्लिन सध्या दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. दुबईवरूनच ती आपले हॉट फोटोज आणि व्हिडीओज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/BwJ76-_hPOQ/

शर्लिनने आपला बोल्ड आणि हॉट अंदाज दाखवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तिने याआधीही तिच्या बोल्ड अवताराचे दर्शन तिच्या चाहत्यांना घडवले आहे. तिचे अनेक सेक्सी फोटो याआधी सोशलवर व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/BvQrvg1hKvD/

https://www.instagram.com/p/BvO15nLBwpd/

https://www.instagram.com/p/Bq1JC8cgZGr/

बॉलिवूडशिवाय शर्लिन पॉप्युलर शो बिग बॉस सिझन 3 मध्येही चांगलीच पॉप्युलर झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ती चित्रपटापासून दूरच आहे परंतु सोशल मीडियावर मात्र ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच सक्रिय असते.

https://www.instagram.com/p/BvD99qnh1-H/

https://www.instagram.com/p/BsuPfYcga8g/

https://www.instagram.com/p/BqbhbxNg69b/