Ageing Slow Down | ‘एजिंग स्लो डाऊन’ करण्यासाठी ‘या’ 4 फूड हॅबिट्स करा फॉलो, जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ageing Slow Down | वाढत्या वयानुसार, निरोगी आहाराची गरज आणखी वाढते. कारण ते वृद्धत्व कमी करते आणि तुमची इम्युनिटी मजबूत करते. हेल्दी फूडची थाळी खायला सुरुवात करा. तुमच्या जेवणाच्या ताटाच्या अर्ध्या भागामध्ये हंगामी भाज्यांचा (Seasonal Vegetables) समावेश असावा, एक चतुर्थांश प्रोटीनचा समावेश असावा आणि तांदुळाची भाकरी किंवा गव्हाची चपाती देखील खावी (Ageing Slow Down). आपल्या आहारातील चरबीचे प्रमाण कमी करताना, आपण दररोज ऑलिव्ह ऑईलसारख्या (Olive Oil) हेल्दी फॅटचे सेवन केले पाहिजे (Amazing Food Habits To Slow Down Aging).

 

1. प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका (Don’t Eat Processed Foods)
तुमचा विश्वास बसणार नाही, पण प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने तुमचे वय लवकर होते. जर तुम्हाला वृद्धत्व कमी करायचे असेल तर तुम्ही रिफाईंड शुगर, धान्ये, कोल्ड ड्रिंक, ब्रेड आणि साखर यांसारख्या गोष्टी सोडून द्याव्यात.

 

2. ओव्हरलोड होऊ नका (Don’t Eat Overload)
अनेक लोकांना सवय असते की एक एकाच बैठकीत संपूर्ण थाळी संपवतात. खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडे जास्त खाणे. असे करण्यामागे अनेक फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजे तुम्ही कमी खाऊन भरपूर पाणी पिऊ शकता (Ageing Slow Down).

3. हायड्रेटेड रहा (Stay Hydrated)
जास्त अन्न खाण्यापेक्षा नेहमी स्वतःला हायड्रेटेड ठेवा. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिण्यास विसरू नका. जर तुम्हाला साधे पाणी प्यावेसे वाटत नसेल तर डिटॉक्स पाणी (Detox Water) पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची त्वचाही चमकदार होईल.

 

4. नॅचरल फूड्स खा (Eat Natural Foods)
पॅकेज केलेले पदार्थ खाऊ नका, त्यात पोषक घटक नसतात. नैसर्गिक पदार्थ खा. नैसर्गिकरित्या पिकवलेले आणि हंगामी अन्न, ताजी फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ageing Slow Down | amazing food habits to slow down ageing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पर्वती पायथा येथे कोयते हवेत नाचवत दहशत ! गुन्हेगारांच्या पुढच्या पिढीमध्ये ‘गँगवॉर’? 12 हून अधिक वाहनांची तोडफोड

 

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या प्रमुख शहरातील रेट