Ahmednagar Crime | ST बसमध्येच गळफास घेत चालकाची आत्महत्या; अहमदनगरमध्ये खळबळ (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Ahmednagar Crime | मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं प्रकरण समोर येत आहे. यातच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (ST driver suicide) येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना (Ahmednagar Crime) उघडकीस आली. दिलीप हरिभाऊ काकडे (Dilip Haribhau Kakade) असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी, शेवगाव येतील एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान दिलीप काकडे (Dilip Haribhau Kakade) यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच आगारच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत (Ahmednagar Crime) धाव घेतली. या धक्कादायक घटनेमुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.

 

Web Title : Ahmednagar Crime | msrtc st bus driver hangs self in bus over debt in shevgaon of Ahmednagar district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Petrol Diesel Price Pune | इंधनाचा भडका सलग तिसर्‍या दिवशी कायमच; महिन्याभरात पेट्रोलमध्ये 6.79 रुपयांची वाढ

River Improvement Project | ‘नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदी पात्रात भर घालू नका, अन्यथा…’ जलसंपदा खात्याचा पुणे मनपाला स्पष्ट इशारा

Dengue Fever | डेंग्यूचा ताप कधी होतो घातक? ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष