Ahmednagar Police News | काय सांगता ! होय, जप्त केलेलं सोनं गहाण ठेऊन पोलिसानं घेतले 5 लाख 40 हजार; कॅम्प पोलीस ठाण्यात FIR दाखल

अहमदनगर न्यूज (Ahmednagar News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Ahmednagar Police News |अहमदनगरमध्ये (Ahmednagar) कारवाईत जप्त केलेला सोन्याचा मुद्देमाल (Gold Ornaments) खासगी फायनान्स कंपनीमध्ये (Private finance company) गहाण (Mortgage) ठेवून ५ लाख ४० हजार रुपये एका पोलीस कर्मचाऱ्याने घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधितावर पोलिसावर (Police) कॅम्प पोलीस ठाण्यात (Camp Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप (assistant police inspector rajendra sanap) यांनी दिली आहे. गणेश शिंदे (Ganesh Shinde Police)असे या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे नगरच्या पोलीस दलात खळबळ (Police Department) उडाली आहे (Ahmednagar Police News).

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नगर तालुका पोलीस ठाण्याच्या (Nagar Taluka Police Station) हद्दीमध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सोन्याचा मुद्देमाल (Gold Ornaments) हस्तगत (Recover) करण्यात आला होता. हा मुद्देमाल पोलीस ठाण्यातील (Police Station) कारकून यांच्याकडे ठेवण्यात येतो. नंतर तो न्यायालयात (Court) सादर केला जातो.

मात्र गणेश शिंदे (Ganesh Shinde) याने हा मुद्देमाल जमा न करता स्वतःकडे ठेवला. त्यानंतर हा मुद्देमाल एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये (Private finance company) गहाण ठेवून ५ लाख ४० हजार रुपये घेतले. या याप्रकरणात त्याने न्यायालयाच्या आदेशाचीही फसवणूक (Cheating) केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याशिवाय शिंदे याने अजूनही काही रक्कमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिंदेंवर (Shinde) अपहरणाचा गुन्हा (FIR) दाखल केला असून तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख (Police Inspector Shashikumar Deshmukh) यांनी सांगितले.

हे देखील वाचा

OBC Political Reservation । राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्य सरकारच गोळा करणार OBC चा इम्पिरिकल डाटा

Pune Rural Police News | खूनप्रकरणात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला औरंगाबाद येथून अटक

Maratha Reservation | आरक्षण ही केंद्राचीच जबाबदारी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ahmednagar Police News | What do you say! Yes, the police took the confiscated gold as collateral and took 5 lakh 40 thousand; FIR lodged at Camp Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update