AICTE | डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाइन कोर्सेसबाबत AICTE ने जारी केले ‘हे’ महत्वाचे नोटिफिकेशन, जाणून घ्या

नवी दिल्ली : AICTE | अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद, एआयसीटीयने (All India Council for Technical Education, AICTE) ने ODL आणि ऑनलाइन प्रोगाम संचालनासाठी NOC प्रदान करण्याबाबत एक महत्वाची माहिती जारी केली आहे. अशावेळी ओपन अँड डिस्टन्सिंग लर्निंग प्रोग्राम आणि ऑनलाइन प्रोगाम आयोजित करण्यास इच्छूक असलेल्या युनिव्हर्सिटी अधिकृत पोर्टल aicte-india.org वर यासंबधित नोटीस पाहू शकतात.

लॉगिन क्रेडेन्शियल प्राप्त करावे

एआयसीटीयकडून जारी अधिकृत नोटीसनुसार, केंद्रीय किंवा राज्याचे ती खासगी विद्यापीठ आहेत, ज्यांनी ओडीएल / ऑनलाइन अभ्यासक्रम चालवण्यासाठी यूजीसीसाठी अर्ज केला आहे आणि त्यांना एआयसीटीईकडून एनओसी घ्यायची आहे, त्यांना एआयसीटीई वेब पोर्टलवर लॉगिन क्रेडेन्शियल प्राप्त करावे लागेल. NOC ऑनलाइन अर्ज जमा करण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल एआयसीटीई वेब पोर्टलवर उपलब्ध होईल. युनिव्हर्सिटी पोर्टलवर लॉगइन करून पूर्ण डिटेल्स अधिकृत वेबसाइटवर आहेत.

Driving License | 31% लोकांचे केवळ ‘या’ एका चुकीमुळे बनू शकत नाही ‘DL’, टेस्टच्या दरम्यान ‘हे’ लक्षात ठेवा

या अभ्यासक्रमांसाठी नोटीस

युनिव्हर्सिटीजने लक्ष द्यावे की, एनटीएने ही नोटीस मॅनेजमेंट, कम्प्यूटर अ‍ॅप्लीकेशन, आर्टिफिशियल इन्टलिजन्स अँड डाटा सायन्स, लॉजिस्टिक अँड ट्रॅव्हल अँड टूरिझमसाठी जरी केली आहे. तर शैक्षणिक सत्र 2021-2022 साठी हे कोर्सेस संचालन करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

तांत्रिक अडचण आल्यास येथे तक्रार नोंदवा

तर विद्यापीठांना अर्ज करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ते एआयसीटीईच्या केंद्रीय तक्रार प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन तक्रार नोंदवून विनंती करू शकतात.

तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत नोटीसवर लिंक उपलब्ध आहे. याशिवाय, विद्यापीठ एआयसीटीईच्या हेल्पडेस्कवर नंबर : 01129581333 / 01129581338 / 01129581342 कार्यालयीन वेळेत (सकाळी 9:00 वाजतापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत) कॉल सुद्धा करू शकतात. याशिवाय एआयसीटीईने अलिकडेच सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी केले होते.

या आहेत महत्वाच्या तारखा

यानुसार, टेक्निकल कोर्सच्या फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरूकरण्याची डेडलाईन 25
ऑक्टोबर आहे. तर सेकंड ईयरमध्ये लॅटरल एंट्री नवी नामांकनाची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर
आहे. याशिवाय पीजीडीएम किंवा पीजीसीएम संस्थांमध्ये नामांकन घेण्यासाठी विद्यापीठ किंवा
बोडाद्वारे मान्यता देण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.

हे देखील वाचा

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! लवकरच खात्यात येणार मोठी रक्कम, जाणून घ्या डिटेल

Central Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावणार्‍यांना 2022 पर्यंत मिळेल PF

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  AICTE | aicte has released an important notice regarding grant of noc for conducting odl and online programmes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update