AIIMS Gorakhpur Recruitment 2021 : एम्समध्ये निघाली भरती, 1.68 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या डिटेल्स

पोलीसनामा ऑनलाइन – AIIMS Gorakhpur Recruitment 2021 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), गोरखपुरने 127 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत फॅकल्टी (ग्रुप ए) च्या उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवार गोरखपुर एम्सच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा
* अर्ज प्रक्रियेची सुरुवात : 08 मे 2021
* अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जून 2021

पदांची माहिती
* प्रोफेसर- 30 पदे
* अ‍ॅडिशनल प्रोफेसर- 22 पदे
* असोसिएट प्रोफेसर- 29 पदे
* असिस्टंट प्रोफेसर- 46 पदे
* एकुण – 127 पदे

अर्ज शुल्क
* सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस वर्गाच्या उमेदवारांसाठी – 3,000 रुपये
* एससी/एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवारांसाठी – 200 रुपये

वेतन
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), गोरखपुरच्या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 1,01,500 रुपये प्रति महिन्यापासून 1,68,900 रुपये प्रति महिन्यापर्यंत वेतन मिळण्याचा हक्क असेल.

अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
https://aiimsgorakhpur.edu.in/wp-content/uploads/2021/05/Advertisement-for-faculty-recruitment.pdf

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
https://aiimsgorakhpur.edu.in/