पोलिसांनी एअर होस्टेसला ‘अंडरगारमेंट्स’ काढायला लावली, निघाली अशी वस्तू की आपण विचारही करू शकत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत विमानतळावर एका एअर होस्टेसला अटक करण्यात आली आहे. जी दुबईतून मुंबईत पोहचली होती. या एअर होस्टेसकडून 4 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले. ज्याची बाजारातील किंमत जवळपास 1 कोटी रुपये आहे. एअर होस्टेसने बॅगमध्ये अंडर गार्मेंट्सच्या आत सोने लपवून ठेवले होते. वेब पोलिसांनी जेव्हा बॅगमधून अंडरगार्मेंट काढले तेव्हा त्यातून 4 किलो सोने जप्त करण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या मते एक खासगी विमान शनिवारी दुबईहून मुंबईच्या विमानतळावर आले होते. ज्यातून आलेले एअर होस्टेसने अवैध स्वरुपात सोने लपवून पळण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या हावभावावरुन तिच्यावर संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली.

अधिकाऱ्यांच्या मते, बॅगची तपासणी करण्यात येत असताना अंडरगार्मेंट्सच्या आत लपवलेले सोने आढळले. यानंतर एअर होस्टेसला अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान एअर हॉस्टेसने सांगितले की हे काम करण्यासाठी दुबईतील एका व्यक्तीने 60 हजार रुपये देण्याचे आश्वसान दिले होते. अजूनही एअर होस्टेस पोलिसांच्या ताब्यात आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like