Air India Recruitment 2020 : 1.5 लाखपर्यंत सॅलरी, 22 जुलैपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

Air India Recruitment 2020 : एयर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर (Chief Financial Officer -CFO) पदासाठी अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार अप्लाय करण्यासाठी इच्छुक आहेत, ते या पदासाठी 22 जुलै 2020पूर्वी अप्लाय करू शकतात. चेक करा तारीख, व्हॅकन्सी डिटेल आणि अप्लाय प्रोसेस.

Air India Recruitment 2020 : महत्वाची तारीख

अ‍ॅप्लिकेशन सबमिट करण्याची शेवटची तारीख : जुलै 22, 2020

Air India Recruitment 2020 : व्हॅकन्सी डिटेल

Chief Financial Officer (CFO) – 1 पद

असे करा अप्लाय

इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी कागदपत्रांसह अर्ज, Chief Financial Officer Alliance Air Personnel Department अलायन्स भवन डोमेस्टिक टर्मिनल -1, आय.जी.आय एयरपोर्ट, नवी दिल्ली -11003 वर 22 जुलैपूर्वी पाठवू शकता.

Air India Recruitment 2020 : योग्यता

– उमेदवार Institute of Chartered Accountants of India मधून चार्टर्ड अकाऊंटन्ट असावा.
– याशिवाय उमेदवाराचे Institute of Cost Accounts of India go cost अकाऊंटन्टचे पद सुद्धा मान्य आहे.
– उमेदवार भारताच्या चार्टर्ड अकाऊंटन्ट्स संस्थेचा किंवा institute of cost चा मेंबर असावा.
– सोबतच accountants of Indiaमध्ये काम करणारा असावा.
– उमेदवाराकडे 15 वर्षांचा अनुभव असावा.

Air India Recruitment 2020 : सॅलरी

चीफ फायनान्शियल ऑफिसर पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला वेतन 1.5 लाख रुपये महिना असेल.

Air India Recruitment 2020 : वय मर्यादा
उमेदवाराचे वय कमाल 59 वर्ष असावे.