‘Airtel’ नं लॉन्च केला HD ‘ऑल चॅनल पॅक’, ‘एवढी’ असणार किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel डिजिटल टीव्ही ग्राहकांनासाठी कंपनी HD आणि SD चॅनलचा एक मोठा पँक बाजारात आणला आहे. या नव्या पॅकचे नाव ऑल चॅनल पॅक आहे. याची किंमत महिन्यांना 1,315 रुपये असणार आहे. या पॅकमध्ये 226 चॅनल असणार आहे आणि यात अनेक प्रमुख रिजनल चॅनल देण्यात आले आहे. यात पॅक बरोबर नेटवर्क कॅपेसिटी फी आकारण्यात आल्यानंतर या पॅकची किंमत वाढून 1,975 रुपये असेल. यात मनोरंजन, न्यूज आणि स्पोर्ट्स सारखे अनेक जॉनर्सचे पॉप्युलर चॅनल देण्यात आले आहे.

यात रिजनलचे चॅनल असणार आहेत. या पॅकमध्ये कलर्स गुजराती सिनेमा, ETV 2, Gemini TV HD, Jaya Max, Khushi TV, News18 Kannada, Surya Movies, Zee Bangla HD, Zee Punjabi और Zee Tamil HD यांचा समावेश आहे.

या पॅकमध्ये लहान मुलांचे आवडीचे चॅनल देखील कंपनीने दिले आहेत त्यात Discovery Kids, Disney, Disney International HD, Nick, Pogo आणि Sony Yay यांचा समावेश आहे.

यात प्रीमियम इंग्लिश मूवी चॅनल देण्यात आले आहे, त्यात Movies Now HD, Romedy Now HD, Star Movies Select HD आणि WB या चॅनलचा देखील समावेश आहे.
एअरटेलच्या या ऑल चॅनलमध्ये HD चॅनलचे SD वेरिएंट्सचा समावेश नसेल. याशिवाय यात अनेक असे चॅनल आहे, ज्याचा समावेश करण्यात आला नाही. हा पॅक तुम्ही एअरटेल डिजिटल टीव्ही हेल्पलाइन नंबर आणि माय एअरटेल Aap वरुन देखील घेऊ शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like