फायद्याची गोष्ट ! ‘या’ बँकेत पैसे ठेवल्यास ‘कॅशबॅक’ सोबतच मिळणार अनेक सुविधा ‘एकदम’ फ्री, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल पेमेंट्स बँकेने ‘भरोसा सेव्हिंग्ज अकाऊंट’ ची सुरुवात केली आहे. या अकाऊंटचे वैशिष्ट्ये म्हणजे खातेधारकाला 500 रुपये मिनिमम बॅलन्स असताना देखील 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल अॅक्सीडेंटल इन्शुरन्स मिळेल. याव्यतिरिक्त खातेदाराला सरकारची जी सबसिडी मिळते ती जर ह्या खात्यात ट्रान्सफर केली तर पेमेंट्स बँकेतर्फे प्रत्येक ट्रांझेक्शनवर कॅशबॅक देखील मिळेल.
एअरटेलने दावा केला आहे की ‘भरोसा सेव्हिंग्ज अकाउंट’ या अकाऊंटला खूप विचारविनिमय करून मार्केटमध्ये आणले आहे. याचा मुख्य हेतू हा आहे की जे लोक बँकिंग सुविधांपासून अद्याप वंचीत आहेत त्यांना या अकाऊंटचा लाभ मिळावा. जाणून घ्या या अकाऊंटबद्दल –
1) एअरटेल पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना या योजनेद्वारे 500 रुपये मिनिमम बॅलन्स असताना देखील 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल अॅक्सीडेंटल इन्शुरन्स मिळेल. मात्र त्यासाठी ग्राहकाला महिन्यातून कमीतकमी एकदा डेबिट ट्रांझेक्शन करणे आवश्यक आहे.
2) खातेदाराला सरकारची जी सबसिडी मिळते ती जर ह्या खात्यात ट्रान्सफर केली तर पेमेंट्स बँकेतर्फे प्रत्येक ट्रांझेक्शनवर कॅशबॅक देखील मिळेल.
3) या योजनेवर एयरटेल पेमेंट्स बँकेच्या अकाउंट सारखेच 4 टक्के व्याज मिळू शकेल.
4) या खात्यातून रोख रक्कम काढण्यासाठी ग्राहक देशातील कोणत्याही आधार अनेबल्ड पेमेंट सिस्टमची सुविधा ठेवणाऱ्या आउटलेट्स मधून कॅश काढू शकतात.
- ‘या’ १० सौदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा