या टॉप 5 अभिनेत्रींनी विना मेक-अप केली चित्रपटात उत्‍तम भुमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये एक से बढकर एक सुंदर अदाकारा आहेत. मेकअप केल्यानंतर या अभिनेत्रींच्या सुंदरतेत चार चांद लागतात. परंतु अशा काही अभिनेत्री तुम्हाला माहीत आहेत का ज्यांनी बिना मेकअपही सिनेमात काम केलं आहे. बिना मेकअपही त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहे. अशा काही अभिनेत्रींबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

१) आलिया भट्ट – आलिया भट्टने खूपच कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, आलियाने उडता पंजाब, राजी आणि हायवे अशा सिनेमात बिना मेकअप काम केलं आहे. हे तीनही सिनेमे लोकांना खूप आवडले आहेत.
Aliya Bhatt

२) ऐश्वर्या रॉय बच्चन- सरबजीत या सिनेमा ऐश्वर्या रॉयने बिना मेकअप काम केले आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा प्रमुख भूमिकेत होता. या सिनेमात ऐश्वर्याने रणदीपच्या बहिणीची भूमिका साकारली होती. ऐश्वर्याला बिना मेकअप पाहून चाहतेही चकित झाले होते.
Aishwarya Ray

३) प्रियंका चोपडा – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा 2012 मध्ये रिलीज झालेल्या बर्फी या सिनेमात बिना मेकअप दिसली आहे. या सिनेमात तिच्याव्यतिरीक्त रणबीर कपूर आणि इलियाना डिक्रूज मुख्य भूमिकेत होते.

Priyanka Chopra

५) कियारा आडवाणी – कियारा आडवाणी तिचा आगामी सिनेमा कबीर सिंग मुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमात शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तु्महाला सांगू इच्छितो की, या सिनेमात कियारा बहुत करून बिना मेकअप दिसणार आहे. हा सिनेमा २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.Kiyara adwani

५) सयानी गुप्ता – तुम्हाला सांगू इच्छितो की, सयानी गुप्ता तिचा आगामी सिनेमा आर्टीकल 15 मध्ये बिना मेकअप दिसणार आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना तिच्यासोब मुख्य भूमिकेत असणार आहे.

Sayani Gupta

 

Loading...
You might also like