Aishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं होतं ‘बेइज्जत’, दोघांमध्ये 36 चा आकडा; जाणून घ्या दुश्मनीचं कारण

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Aishwarya Rai | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं चांगलंच मन जिंकलं आहे. ऐश्वर्या रायनं 1994 मध्ये मिस वर्ल्ड (MISS World) हा किताब मिळवला. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात देखील ऐश्वर्या (Aishwarya Rai) एक सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ऐश्वर्यानं तिच्या सुंदरतेनं अनेक प्रेक्षकांना घायाळ केला आहे. तिच्या सुंदरतेवर सगळेच फिदा आहेत. तसेच बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्यानं मात्र ऐश्वर्याच्या सुंदरतेला नाव ठेवलं.

 

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) भाऊ म्हणजेच इम्रान हाश्मी .इम्रान हाश्मी 2014 मध्ये महेश भट्ट (Mahesh Bhatt) सोबत करण जोहरच्या
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आला होता. तर त्याचा हा एपिसोड सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला. या शोमध्ये इम्रानला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते.
शोमध्ये करण जेव्हा इम्रानला म्हणाला, प्लास्टिक म्हणल्यावर कोणाची आठवण येते?  त्याक्षणी त्यानं ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai) नाव घेतलं.
इमरान (Imran Hashmi) म्हणाला, ऐश्वर्या रायने सुंदरता मिळवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आहे.
तर इम्रानने केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल झालं.
मात्र तो म्हणाला, करणच्या शोमध्ये त्याला गिफ्ट हम्पर मिळावं म्हणून त्यानं असं उत्तर दिलं होतं.

 

दरम्यान, ऐश्वर्याला इम्रान हाश्मीनं दिलेलं हे उत्तर अजिबात आवडलं नाही. आणि अभिनेता तेव्हापासून ऐश्वर्याचा दुश्मन झाला.
तर ऐश्वर्याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, तिला फेक आणि प्लास्टिक हॅशटॅगचा राग येतो राग येतो.

 

Web Title : Aishwarya Rai | alia bhatts brother emraan hashmi insulted aishwarya rai bachchan because of this both are enemies of each other read story

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Coronavirus Restriction | ‘ओमिक्रॉन’च्या धास्तीने पुण्यात पुन्हा निर्बंध ! चित्रपटगृहात 50 % प्रेक्षकांनाच प्रवेश; जाणून घ्या सुधारीत नियम

Gold Silver Price Today | महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

PM Kisan | खुशखबर ! 15 डिसेंबरला ‘त्या’ सर्व शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, असे चेक करा स्टेटस