‘भाईजान’ सलमानच्या अभिनेत्रीनं केलं Bold फोटोशूट, चाहत्यांना केलं ‘मादक’ अदांनी ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री ऐश्वर्या रायची ‘कार्बन कॉपी’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच स्नेहाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता आहेत. स्नेहा मागच्या बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते.

View this post on Instagram

Feel the feeling

A post shared by Sneha Ullal (@snehaullal) on

स्नेहाने तिचे फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. २००५ मध्ये सलमान खानने स्नेहाला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. ‘लकी- नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून स्नेहाने सलमानसोबत पदार्पण केले होते. पण यानंतर स्नेहा बॉलिवूडमध्ये फार फार काळ टिकू शकली नाही. काही दिवसांपूर्वी स्नेहा तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. ऑल इंडिया मिक्स्ड मार्टिकल आर्ट्स असोसिएशनचा चेअरमन अवी मित्तल व स्नेहा अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. स्नेहा ऑटोइम्यून डिसऑर्डरनेने पीडित होती. स्नेहा आणि ऐश्वर्या रॉयच्या चेहऱ्यात एवढं साम्य होतं की, ऐश्वर्या सोबत ब्रेकअप झाल्यानंतर जेव्हा सलमाननं स्नेहाला लॉन्च केलं त्यावेळी सलमान आणि स्नेहाच्या अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या.

View this post on Instagram

What am i thinking ?

A post shared by Sneha Ullal (@snehaullal) on

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like